Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सत्तेची भूक वाढवणार राजकारणाच्या सारीपाटाची रंगत; ‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ ‘या’ दिवशी रिलीज होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 12, 2023
in Hot News, Trending, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
City Of Dreams 3
0
SHARES
3.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय आणि बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या पॉलिटिकल ड्रामा असलेल्या वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा सिझन तुफान गाजला होता. यानंतर आता ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा सीजन ३ येऊ घातला आहे. ज्याबाबत प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज तिसऱ्या भागासह येत्या २६ मे २०२३ पासून पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे. अलीकडेच या सिरीजचा टिझर रिलीज झाला आहे. जो पाहून सिरीजबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

हा टिझर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ‘मजाक बना के रखा है राज्य के पॉलिटिक्स का.. हर कोई फटाफट पार्टी बदल रहा है. जब अपने सगेही कुर्सी खिचने लगते हे तो.., अभी तो इस राज्य की संगीत कुर्सी मै राजधानी को भी मौका चाहिए, लेकीन इस राज्य रिमोट कंट्रोल दिल्लीसे हमेशा दूर ही रहेगा, ये वादा है… एक गायकवाड का…. तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ हे। असे दमदार डायलॉग या टीझरमध्ये पहायला मिळत आहेत. हे डायलॉग्स याबाबत इतकी उत्सुकता वाढवत आहेत तर सिरीज किती दमदार असेल याचा अंदाज लावणे मुश्किल नाही.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

सत्तेसाठी भुकेलेले शक्तिशाली गायकवाड आता ‘सिटी ऑफ ड्रीम्स- ३’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी पुन्हा एकदा काही अनपेक्षित ट्वीस्‍ट पहायला मिळणार आहेत. हा सीजन या सिरीजचा शेवटचा सीजन असण्याची शक्यता आहे कारण यामध्ये आता सत्तेसाठीचा अंतिम लढा पहायला मिळणार आहे. ही सिरीज डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार आहे. या वेब सीरीजमध्ये प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Atul KulkarniInstagram PostMX PlayerPriya BapatUpcoming Web Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group