Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जय बाबा भोलेनाथ!! म्हणत अक्षय कुमारने घेतलं केदारनाथांचं दर्शन; Video झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 23, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshay Kumar
0
SHARES
82
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेइंडस्ट्रीचा खिलाडी भारतात अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही काळापासून फ्लॉप चित्रपटांचा मानकरी ठरला आहे. ज्यामुळे कुठे ना कुठे त्याची जादू कमी होऊ लागली का काय..? असे वाटू लागले आहे. असे असले तरीही अक्षय कुमारचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे जो नेहमीच त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो आणि त्याच्याबद्दल चर्चा करताना दिसतो. दरम्यान अक्षय कुमारने मंगळवारी केदारनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिरातील अक्षयचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

#WATCH | Rudraprayag, Uttarakhand: Bollywood actor Akshay Kumar visited Baba Kedarnath temple today and offered prayers. pic.twitter.com/0KLkYSF8Cz

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2023

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अभिनेता अक्षय कुमार केदारनाथ मंदिरातून बाहेर पडताना दिसतो आहे. यावेळी त्याच्या कपाळावर भगव्या रंगाचे गंध लेपन अन त्यावर पिवळ्या रंगाचे गंध लावल्याचे दिसत आहे. महादेव केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर अक्षय कुमारने मंदिरातून बाहेर येताना आपले दोन्ही हात जोडून चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोबतच त्याने हर हर महादेवचा जयघोषही केला आहे. याशिवाय त्याने सोशल मीडियावर मंदिराचा फोटो शेअर करत ‘हर हर शंभो’ गाणे जोडले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जय बाबा भोलेनाथ’.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

असे म्हटले जात आहे कि, अक्षय कुमार सध्या डेहराडूनमध्ये आपल्या अगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. अक्षयच्या या पोस्टवर त्याचे चाहते ‘हर हर महादेव’, ‘जय बाबा केदारनाथ’, ‘ओम नमः शिवाय’ अशा कमेंट करताना दिसत आहेत. अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टबदल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारचा ‘क्या लोगे तुम’ हा म्युझिक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी लॉंच झाला आहे. या गाण्याला बी प्राकने आवाज दिला आहे. तर आगामी काळात अक्षय कुमारचे ‘ओह माय गॉड’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘कॅप्सूल गिल’सारखे चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत.

Tags: akshay kumarbollywood actorInstagram PhotosTweeter VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group