Tag: Instagram Photos

अभिनंदन!! मराठी अभिनेता अशोक शिंदे यांचा ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मान

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील चिरतरुण, हसरे अभिनेते अशोक शिंदे यांनी नेहमीच विविध माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नायक, ...

ठरलं हो ठरलं! अभिनेत्री हंसिका मोटवानी पिंक सिटीमध्ये ‘या’ दिवशी लग्न करणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच दिवाळी झाली आहे. आता तुळशीची लग्न देखील बघता बघता पार पडतील. मग जो तो लगीनघाईवर आलेला ...

गली में चाँद निकला! कॅटचा पहिला करवा चौथ; गुलाबी साडी, भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र..ट्रेडिशनल लूकने वेधलं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुरुवारी राज्यात 'करवा चौथ' हे पवित्र व्रत स्त्रियांनी आपल्या पतीसाठी ठेवले होते. दरवर्षी हे व्रत सणासारखे साजरे ...

एम. एस. धोनीचे सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात ‘नयनतारा’ची वर्णी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्थात भारतीयांचा माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनीची पाऊले आता सिने निर्मिती क्षेत्राकडे ...

जिच्या कपाळी हळद कुंकु ती ‘माहेरवाशीण’; हेमांगीची वाचण्याजोगी पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, ज्या बिनधास्त आहेत. बेधडक आहेत. पण हेमांगी कवीची बात काही औरच आहे. ...

अर्जुन आणि मलायका डिसेंबरमध्ये लग्न करणार..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडेच लग्नाचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत. बॉलिवूड मध्ये तर एका मागे एक लग्नाला बोहल्यावर चढत ...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची एंगेजमेंट झाली.. पण तो कोण.? उत्सुकता कायम

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीचा साखरपुडा झाला आहे हि बातमी पसरताच सोशल मीडियावर नुसता प्रश्नांचा भडीमार सुरु आहे. ...

सोनाली कुलकर्णी पुन्हा लग्न करणार..?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अख्ख्या महाराष्ट्राच्या दिलावर राज्य करणारी मराठमोळी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत ...

अभिनंदन! मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना कलागौरव पुरस्काराने गौरवणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर हे सध्या ...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एक कपल विवाहबद्ध होण्यास तयार; मार्चचा मुहूर्त गाठणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी बी टाऊनचे बहुचर्चित कपल अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा जैसलमेरमध्ये अगदी ...

Page 1 of 2 1 2

Follow Us