Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा झाला बाबा; वयाच्या 50’व्या वर्षी चौथ्यांदा पालकत्व अनुभवणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prabhu deva
0
SHARES
71
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक प्रभू देवा हे नेहमीच त्यांच्या बेस्ट डान्स स्टेप्समुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसले आहेत. वयाच्या पन्नाशीतही त्यांचा अंदाज आणि त्यांचा डान्स अक्षरशः वेड लावतो. प्रभू देवा यांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रभू देवाच्या दुसऱ्या पत्नीने चिमुकल्या राजकुमारीला जन्म दिला आहे. ज्यामुळे वयाच्या पन्नाशीत प्रभू देवा चक्क चौथ्यांदा बाबा झाले आहेत.

BREAKING ; #PrabhuDeva master to choreograph a song featuring #Chiranjeevi and #SalmanKhan in ‘GOD FATHER’.. pic.twitter.com/h0hnZiPPSP

— 🍿🏏🎬 (@secrettracker) May 3, 2022

पालकत्वाचा आनंद काही औरच असतो आणि यामूळे चिमुकल्या परीच्या आगमनाने प्रभू देवा अत्यंत खुश आहेत. प्रभू देवा यांची दुसरी पत्नी हिमानी सिंग यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. प्रभू देवा आणि हिमानी सिंग या जोडप्याला कन्या प्राप्ती झाली आहे. त्यामुळे दोघेही आपले पालकत्व अनुभवण्यासाठी फारच आनंदी आहेत. प्रभू देवा आणि हिमानी यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती आणि त्यांनतर ३ वर्षांनी त्यांना पहिले अपत्य झाले आहे. आपण बाबा झाल्याची बातमी स्वतः प्रभू देवा यांनी माध्यमांना दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial)

दरम्यान एका नामवंत वृत्त वाहिनीसोबत बोलताना प्रभू देवा म्हणाले कि, ‘हो या वयातही मी बाप झालो आहे हे खरं आहे. मी फार आनंदी आहे आणि परिपूर्ण झालोय असं वाटतंय. पुढील सगळा वेळ हा मी माझ्या मुलीबरोबर घालवणार आहे’.

View this post on Instagram

A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial)

प्रभू देवा यांची पहिली पत्नी रामलतापासून त्यांना ३ मुलं आहेत. याप्रमाणे प्रभू देवा आता चौथ्यांदा बाबा झाले आहेत. अद्याप त्यांची पूर्व पत्नी आणि मुलांनी या आनंद वार्तेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पहिल्या पत्नीबरोबर १६ वर्षांचा संसार केल्यानंतर प्रभू देवा विभक्त झाले होते.

Tags: Blessed With Baby GirlchoreographerInstagram PhotosprabhudevaTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group