Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोरोनाव्हायरसच्या दहशतीत व्हायरल झाले हे जुने बॉलिवूड गाणे वीरेंद्र सेहवागने मजेदार पद्धतीने व्हिडिओ केला शेअर

tdadmin by tdadmin
March 18, 2020
in व्हिडिओ
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे. या साथीमुळे चित्रपट, खेळ यासह सर्वच क्षेत्र ठप्प झाले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी या व्हायरसपासून बचावासाठी घरी वेळ घालवत आहेत. दरम्यान, भारतीय टीमचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बॉलिवूडचे एक जुने व्हिडिओ गाणे शेअर केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. बॉलिवूडच्या या जुन्या गाण्याचे बोल आहेत:’हाथ ना लगाइए…कीजिए इशारा दूर-दूर से’. वीरेंद्र सेहवागने कोरोनाव्हायरसपासून बचाव म्हणून हा व्हिडिओ मजेदार पद्धतीने शेअर केला आहे.


View this post on Instagram

 

Doori karona in times of #corona . Please stay safe and remain hygienic !

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on Mar 18, 2020 at 12:57am PDT

 

वीरेंद्र सेहवागने हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले: “कोरोनावायरस (Coronavirus) के समय में दूरी कोरोना. कृप्या सेफ और साफ-सुथरा रहिए.” सेहवागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. वीरेंद्र सेहवाग आपल्या बिनधास्तपणासाठी ओळखला जातो. ज्याप्रकारे त्याने मैदानात गोलंदाजांचा सामना केला त्याच प्रकारे तो काही विषयांवर आपले मत व्यक्त करतो. असो, सेहवागचा स्वतःचा असा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्याच्या ट्विट व व्हिडियोची वाट पाहत असतात.

 


View this post on Instagram

 

Whether Batting or in life, just keep singing your tune. Kaise batayein #songlyrics

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on Dec 30, 2019 at 9:32pm PST

 

भारतात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. केरळमध्ये तर त्याची संख्या २२ वर पोचली आहे. याखेरीज उत्तर प्रदेशात ११, दिल्लीत ७, कर्नाटकात ६, तेलंगणात ३,लडाखमध्ये ३, राजस्थानात २, जम्मू-काश्मीरमध्ये २, तामिळनाडू, पंजाब १ आणि आंध्र प्रदेशात १ प्रकरणे नोंदली गेली आहेत. असुरक्षित असलेल्या १७ परदेशींपैकी १४ जणांना हरियाणामध्ये, २ राजस्थानात आणि १ उत्तर प्रदेशात ठेवण्यात आले आहे. आज नवीन ताजी १४ प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात १२, तेलंगणात २, दिल्लीत १ आणि कर्नाटकातील १ प्रकरणांचा समावेश आहे.

 

Tags: BollywoodBollywood GossipsBollywood Newscorona virusinstagramsocial mediatweeterviral momentsViral Photoviral tweetViral Videovirendra sehwagकोरोनाकोरोना विषाणूकोरोना व्हायरसकोरोनाव्हायरसवीरेंद्र सेहवाग
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group