Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तैमूर अली खान जनता कर्फ्यू दरम्यान दिसला सैफबरोबर रोपांची लागवड करताना

tdadmin by tdadmin
March 22, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूडचा सर्वात स्टार किड तैमूर अली खान आपल्या क्यूटनेसमुळे सोशल मीडियावर बरच चर्चेत असतो. त्याचा फोटो किंवा व्हिडिओ बर्‍याचदा पटकन व्हायरल होतो. तैमूर अली खान धोकादायक कोरोनाव्हायरसमुळे जनता कर्फ्यूमुले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तैमूर अली खान आणि सैफ अली खानची काही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये तैमूर वडील सैफ यांच्यासह बागेमध्ये रोपांची लागवड करताना दिसत आहेत.ही छायाचित्रे करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहेत.


View this post on Instagram

 

My boys doing their bit! Together, let’s make the world a better place for us all. Play your part… #StayHome #StaySafe #JantaCurfew

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 22, 2020 at 12:34am PDT

 

करीना कपूरने सैफ अली खान आणि तैमूर अली खानचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये की, “माझी मुले आपले काम करत आहेत ! एकत्रितपणे आपण सगळे जग चांगले बनवूया.” करीना कपूरच्या पोस्टवर लोक बरीच कमेंट करत आहेत आणि त्यांचा अभिप्रायही देत आहेत.

त्याचबरोबर जनता कर्फ्यू दरम्यान बॉलिवूड कॉरिडोरमधून सतत प्रतिक्रिया उमटत आहेत. करीना कपूरचे पोस्टही खूप व्हायरल होत आहे.देशातील कोरोनाचा कहर सतत वाढत आहे. कोविड -१९ संक्रमित लोकांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. आता ही संख्या ३१५ वर पोहोचली असून आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

Tags: Bollywoodcorona virusCoronavirusinstagramkareena kapoorkareenakapoorSaif ali khansocialsocial mediataimurkhanviral momentsViral Videoकरीना कपूरकरीना कपूर खानजनता कर्फ्यूतैमूर अली खानसैफ अली खानसोशल मीडिया
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group