Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुप्रसिद्ध शायर शम्स जालनवी यांचे निधन

tdadmin by tdadmin
July 21, 2020
in बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | प्रसिद्ध शायर शम्स शम्सोद्दीन तथा शम्स जालनवी यांचे आज पहाटे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. दुपारी दर्गा सय्यद अहमद शेर सावरच्या आवारात त्यांचा दफनविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे

शम्स यांचा जीवनप्रवास खूपच वेगळा होता. कधी काळी बिडी कंपनीचे मालक असलेले शम्स जालनवी अचानक शायरीकडे वळले आणि गझलेच्या याच प्रांतातच रमले. देशभरातील शेकडो मुशायऱ्यांतून त्यांनी आपली गझल सादर केली आणि गझलप्रेमींवर गारुड केले. शम्स जालनवी हे मागील ८० वर्षांपासून काव्यलेखन करीत होते. त्यांचे “तमाजात”, “मध्यान का सूर्य ” काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. देश-विदेशातील अनेक मुशायर्‍यात शम्स सहभागी झाले.

कवी संमेलन असो किंवा गझलांची मैफल असो, ‘मेरा मन कितना पागल है’ या त्यांच्या गझलेसाठी हमखास फर्माइश येत असे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी गझलवर प्रेम केले. दखनी परंपरेतील महत्त्वाचे कवी असलेल्या शम्स यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: AurangabadGazalsMera man kitna pagal haiPoetShams Jalnavi
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group