Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इश्कबाज’ फेम’ अभिनेत्रीने सांगितला तिचा कोरोनाबद्दलचा अनुभव. म्हणाली की……

tdadmin by tdadmin
July 21, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेणू पारिख करोनामुक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तिने या काळातील तिचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा दिनक्रम कसा होता हेदेखील तिने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

ती म्हणाली ,करोना चाचणी करण्यापूर्वीच माझ्यात रोज एक नवीन लक्षण दिसून येत होतं. त्यामुळे या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी मी स्वत:ला मानसिकरित्या तयार केलं होतं. कारण सांगता येत नाही मला करोना झाला तर? पण खरं सांगू का, जेव्हा सकाळी डॉक्टरांनी केलेल्या फोनमुळे मला जाग आली तेव्हा मी दोन मिनीटं स्तब्धच झाले होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की मी करोना पॉझिटिव्ह आहे. मला काहीच सुचलं नाही

पुढे ती म्हणते, “जेव्हा डॉक्टरांनी मला मी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं त्यावेळी नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू आले. इश्कबाज या मालिकेमुळे मला खूप चांगली माणसं आणि मित्र मिळाले. मी पॉझिटिव्ह असल्याचं माझ्या सहकलाकारांना सांगितलं आणि त्यांनी माझी फार मदत केली. मला पाठिंबा दिला. कारण मी आई-वडिलांसमोर रडून व्यक्त होऊ शकत नव्हते. परंतु मित्र-मैत्रिणींसमोर मी मनमोकळेपणे रडले”.

Tags: CelebritycoronaIshqbaazShrenu ParikhTV serials
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group