Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉस 16’च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून कुत्र्याची एंट्री; नेटकरी म्हणाले, ‘गाढवांच्या शर्यतीत..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 26, 2022
in Trending, Hot News, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
238
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टिव्हीवरील बिग बॉसचे १६ वे सीजन हटके आणि वेगळे आहे हे आपण सगळेच जाणतो. पण हे इतके काही वेगळे असेल असे कुणालाच वाटले नव्हते. या घरात आतापर्यंत बरेच असे ट्विस्ट आले कि घरातील सदस्यच नव्हे तर प्रेक्षकांनाही धक्का लागला. पण यावेळी नक्की काय बोलायचं ते सुचणारच नाही असा ट्विस्ट आला आहे. बिगबॉसच्या घरात आतापर्यंत झालेल्या वाईल्ड कार्ड एंट्री आपण पहिल्या. पण अशी वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसच्या इतिहासात आपण पाहिलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोवर, बिग बॉस १६’च्या घरात जिथे दोन पायावर चालणारे मनुष्य प्राणी दंगा घालताना दिसत आहेत. तिथे आता घरात चार पायाचा पाळीव प्राणी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून येतो आहे. हि एंट्री खऱ्या खुऱ्या अर्थानं वाईल्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘माहीम’ नावाचा एक कुत्रा बिग बॉसच्या घराचा नवा वाईल्ड कार्ड सदस्य आहे. आहे कि नाही बोबडी वळवणारा ट्विस्ट. सध्या सोशल मीडियावर या एंट्रीची जोरदार चर्चा आहे. बरेच प्रेक्षक माहीमच्या येण्याने आनंदी आहेत. तर बऱ्याच प्रेक्षकांनी ‘हा काय मूर्खपणा आहे..?’ असा सवाल मेकर्सना केला आहे.

एकीकडे अंकित बाहेर गेला आणि दुसरीकडे अब्दू परत आला. यामुळे बरेच प्रेक्षक थोडे दुखी थोडे आनंदी आहेत. अशातच घरात ‘माहीम’च्या एंट्रीमुळे सगळेच खुश झाले आहेत. खेळायला, मजा मस्ती करायला एक नवीन पाहुणा आलाय हे पाहून सगळ्यांनाच मजा वाटत आहे. पण नेटकरी म्हणत आहेत, ‘गाढवांच्या शर्यतीत आता कुत्रा पळणार’. आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘अर्चना कमी होती जे आता कुत्र्याला घेऊन आलायत’. अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘आता हेच राहिलेलं बघायचं’. एका नेटकऱ्याने असेही म्हटले आहे कि, ‘अंकितला घराबाहेर काढलं आणि कुत्र्याला घरात आणलं.. आता याच लायक राहिलाय हा शो.. माहितेय आम्हाला’.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostPromo VideoSocial Media Trolling
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group