Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

..आणि काच फुटली..?; कॅप्टन्सी कार्यात प्रसाद- त्रिशूलची झपटाझपटी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
7.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी का आणि किती महत्वाची आहे हे बिग बॉसच्या प्रेक्षकांना काही वेगळं सांगायची गरजच नाही. एकीकडे इम्युनिटी, नॉमिनेशनपासून सुटका आणि दुसरीकडे विशेष अधिकार, संपूर्ण घरावर सत्ता. हे एव्हढं मिळणार असेल तर कोण का नाही भिडणार..? पण बिग बॉसच्या खेळात कोणताही खेळ युक्ती आणि शक्ती दोन्हीची सांगड घालून खेळायचा असतो हे अनेकदा स्पर्धक विसरतात. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात याचाच प्रत्यय आला आहे. कॅप्टन्सी कार्या दरम्यान प्रसाद- त्रिशूलची एकमेकांसोबत अशी काही झपटाझपटी झाली कि घरातील एका भागातली काच अक्षरशः फुटली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडियाला हॅण्डलवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या प्रॉपर्टीची झालेली हानी दिसून येत आहे. कॅप्टन्सी कार्यात आमने सामने असलेल्या समृद्धी आणि यशश्री यांना कॅप्टन होण्यासाठी लगोरी रचायची होती. ज्याची लगोरी सगळ्यात उंच तो होणार घराचा नवा नवा कॅप्टन. पण हे कार्य कॅप्टन्सी कार्य असल्यामुळे वाटत तितकं नक्कीच सोप्प नव्हतं. या दरम्यान दोघींनाही आपापल्या लगोरीचा बचाव करायचा होता. तर अन्य टीममधून समोरच्याची लगोरी पाडायची होती. यासाठी दोघींनीही आपापल्या विचाराने सहयोगी निवडले.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

साहजिकच ताकदीच्या दृष्टीने एकीने प्रसाद तर एकीने त्रिशूलची निवड केली. पण दोघांची शक्ती त्यांच्या युक्तीवर एव्हढी भारी झाली कि ते दोघे एकमेकांसोबत बराच वेळ लागून राहिले. या नादात एकमेकांसोबत चढाओढ करतेवेळी प्रसादकडून त्रिशुलला जोरदार धक्का दिला गेला. ज्यामुळे त्रिशूल त्याच्या मागे असलेल्या काचेवर धडकला आणि ती काच फुटली. आता हा सगळं प्रसंग नेमका का आणि कसा घडला हे पाहण्यातही बिग बॉस मराठी जरूर पहा.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group