Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आमिरच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; लेकीच्या आनंदात थिरकला अभिनेता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 19, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ira Khan Engaged
0
SHARES
8.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हि गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिली आहे. आयरा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये नुपूरने आयराच्या बोटात अंगठी घालून लग्नासाठी मागणी घातली होती.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

त्यानंतर शुक्रवारी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आमिरने आपल्या लेकीचा तिच्या बॉयफ्रेंडसह साखरपुडा करून दिला आहे. आयरा नूपुरच्या या नव्या सुरुवातीची खास पार्टी शुक्रवारी संध्याकाळी देण्यात आली. तेव्हा आमिर ‘पापा केहते है’ या गाण्यावर थिरकताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आयरा आणि नुपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. त्यांच्या कुटुंबांनी त्यांचं नातं मान्य करून त्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या एंगेजमेंट पार्टीतील काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आमिरचा डान्स भन्नाट व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

यावेळी आयराने ऑफ शोल्डर रेड गाऊन परिधान केला होता. तर नुपूरने ब्लॅक टक्सीडो सूट परिधान केला होता. सारेच आनंदात होते. दरम्यान लेकीच्या आनंदात सहभागी होत आमिर खानने ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. आमिरचा जल्लोष पाहून त्याच्यासोबत उपस्थित देखील नाचू लागले.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

यावेळी आमिरने पांढऱ्या रंगाचा शिमरी पठाणी कुर्ता आणि पायजमा घातला होता. आमिरची जवानी गेली असली तरीही तो एकदम डॅशिंग दिसत होता. सोबतच त्याचा पांढऱ्या दाढीचा लूक आणखीच लक्ष वेधत होता. मुलीच्या साखरपुड्याचा आनंद आमिरच्या चेहऱ्यावर अगदी गळत होता. जेव्हा आमिर ‘पापा कहते है बडा नाम करेगा..’ वर डान्स करू लागला तेव्हा त्याची लेक त्याला प्रोत्साहित करताना दिसली. हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन आयरा वडीलांचा डान्स एन्जॉय करत होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याचे चाहते आयरा आणि नूपुरवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: aamir khanEngagementInstagram Postira khanNupur ShikhareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group