Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गजनी 2’मधून आमिर खानचा पत्ता कट..?; सिक्वेलमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ghajani
0
SHARES
46.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तामिळ सिनेसृष्टीतील अत्यंत नामांकित आणि लोकप्रिय दिग्दर्शक ए.आर. मुर्गदास यांचा ‘गजनी’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. २००५ साली सुपरहिट ठरलेल्या या तामिळ सिनेमाचा २००८ साली हिंदी रिमेक केला गेला. तामिळमध्ये बनलेल्या चित्रपटात सूर्या, आसिन आणि नयनतारा मुख्य भूमिकेत होते. तर बरोबर ३ वर्षांनी २००८ मध्ये मुर्गदास यांनी आपल्या या सिनेमाचा हिंदी रिमेक केला होता. ज्यामध्ये आमिर खान, आसिन आणि जिया खान मुख्य भूमिकेत दिसले होते. या दोन्ही भाषेत हा चित्रपट गाजला. यानंतर आता या सिनेमाच्या सिक्वेलची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Film Önerileri 🎥 (@sinema_diyarii)

दोन्ही भाषांमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने हिंदीत तर १०० करोड कमावले होते. या गाजलेल्या कलाकृतीचा सिक्वेल यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आणि म्हणून तब्बल ३ वर्षांच्या ब्रेकनंतर ए. आर. मुर्गदास दिग्दर्शनामध्ये ‘गजनी २’ घेऊन परत येत आहेत. माहितीनुसार, मुर्गदास आपल्या या बंपर सिनेमाला फ्रॅंचायजी बनवण्याच्या विचारात आहेत. मात्र अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. केवळ सुरु चर्चांनुसार, ‘गझनी २’ येतो आहे आणि हा सिनेमा पॅन इंडिया रिलीज करणार आहे. पण यावेळी हिंदी रीमेक होणार नाही. तर थेट एकाचवेळी तेलुगु, हिंदी, मल्याळम, कन्नड अशा भाषांमध्ये ‘गजनी २’ रिलीज करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by AKSHAY🍂 (@akzzmp4)

गजनीमध्ये बिजनेसमॅन संजय आणि स्ट्रगलिंग मॉडेल कल्पनाची लव्ह स्टोरी दाखवली होती. मात्र या प्रेमकथेचा अंत दुःखद होता. त्यामुळे आता सीक्वेलमध्ये कथानक काय असणार याबाबत उत्सुकता आहे. शिवाय मुख्य भूमिका कोण साकारणार याबाबतही मोठा प्रश्नचिन्ह आहेच. दरम्यान सुरिया मुर्गदास यांचा फेव्हरेट अभिनेता राहिलाय. तर आमिरनेही रीमेकमध्ये चांगलं काम केलं होत. पण तरीही काही रिपोर्ट्सनुसार, गजनी २’मध्ये सुरियाचं मुख्य भूमिकेत असेल असे सांगितले जात आहे. याशिवाय ‘गजनी २’मध्ये संजय सिंघानियाचीच स्टोरी पुढे दाखवली जाणार आहे.

Tags: aamir khanGhajini 2New Upcoming MovieSuriya SivakumarViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group