Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘काहीही केलंस तरी BOYCOTT करू’; आमिरला पूजा करताना पाहून नेटकऱ्यांनी दिला ‘नौटंकीबाज’ टॅग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Aamir Khan
0
SHARES
476
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सध्या ट्रोल होण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रोलर्स वारंवार आमिर खानची खरडपट्टी काढताना दिसत आहेत. कधी या कारणामुळे तर कधी त्या कारणामुळे आमिर खान ट्रोल होतो आहे. नेटकऱ्यांनी आमिरला सुटप्पी वागण्यावरून ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर आमिर आणि त्याची पूर्वपत्नी किरण राव यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये आमिर त्याची कंपनी आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये पूजा करताना दिसतोय. जे पाहून नेटकऱ्यांची सटकली आहे.

Latest Pics of Superstar #AamirKhan pic.twitter.com/TDGL3DY6A0

— Sumit Kadel (@SumitkadeI) December 8, 2022

गुरुवारी, आमिर खानच्या प्रोडक्शन कार्यालयात एक पूजा आयोजित करण्यात आली होती. नव्या ऑफिसमध्ये पूजेदरम्यान आमिर खान आणि किरण राव एकत्र दिसले. त्यांच्या या आनंदात अनेक पाहुणे सहभागी झाले होते. त्यांचेही फोटो व्हायरल होत आहेत.

Boycott ka daar babu bhaiya….. boycott ka daar…. pic.twitter.com/LAM2GXrK9W

— PROUD INDIAN 🇮🇳 (@modi_supporter1) December 8, 2022

दरम्यान लाल सिंग चड्ढा आणि पीके यांसारख्या चित्रपटांमध्ये नास्तिक भूमिका साकारलेला आणि अनेकदा देशाबद्दल, धर्माबद्दल तेढ निर्माण होईल अशी विधानं करणारा आमिर इथे चक्क पूजा करताना दिसला.

Aare aare, ye kya kar raha hai ? Pehle Hindu ladka ko daamad banaya..fir ye pujaa pathha.. Ass-maani kitab wale naraaj ho jayenge?

— Theeran Jena (@theeranjen) December 9, 2022

या विधी दरम्यान कलश धारण करताना नेहरू कॅपसह स्वेटशर्ट आणि डेनिममध्ये आमीर दिसला. हे पाहून नेटकरी म्हणू लागले कि, एकीकडे तो देव आणि धर्म याबद्दल त्याचे छोटे विचार व्यक्त करताना दिसतो आणि दुसरीकडे पूजा करून ढोंगीपणा दाखवतो.

Kind blowing acting…Hindustan Me jabtak ye cinema waale rahenge hidus chutyaa bante rahenge

— Nikhil ™ (@NikhilS108) December 9, 2022

मध्यंतरी आमिरच्या वक्त्यव्यांमुळे संतप्त प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटांवर बंदी घालली होती. आमिरच्या नावापुढे # बॉयकॉट हा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला होता. याचे पडसाद त्याला बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसले. आमिरने नेहमीच हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे अनेकांनी म्हटले.

कितना ड्रामा करेगा 😂

— Sunaina Holey (@SunainaHoley) December 9, 2022

त्यामूळे आता या व्हायरल फोटोंमध्ये तो पुजा करतोय हे पाहून नेटकरी त्याला ढोंगी म्हणत आहेत. पुढचा चित्रपट चालावा यासाठी तो ढोंगीपणा करतोय, नौटंकी करतोय, नाटकं करून दाखवतोय असे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय तू काहीही कर आम्ही तर बॉयकॉटचं करणार असेही अनेकांनी म्हटले आहे.

Tags: Aamir khan Productionbollywood actorSocial Media TrollingTwitter PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group