Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बहोत मज्जे! बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच साजिद- अब्दुची फराहच्या घरी पार्टी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 16, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sajid_Abdu_Farah
0
SHARES
608
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनमधून नुकतेच बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान आणि इंस्टा स्टार अब्दू रोजिक खेळातून आणि या घरातून बाहेर पडले. बिग बॉसच्या घरात १०० दिवस पूर्ण करून अब्दू आणि साजिदचा प्रवास इथे थांबला आहे. अब्दू तर घरातील सदस्य आणि प्रेक्षकांना प्रचंड लाडका सदस्य झाला होता. तसेच साजिद घरातील अतिशय मानांकित व्यक्ती आणि समजदार व्यक्ती म्हणून खेळ खेळताना दिसला. यानंतर अब्दू त्याच्या रखडलेल्या कामामुळे आणि साजिद त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामामुळे घरातून बाहेर पडले आहेत. त्यांचा निरोप घेताना घरातील सदस्य प्रचंड भावुक झाल्याचे दिसले. तर बाहेर आल्यानंतर अब्दू आणि साजिद हे फराह खानच्या घरी पार्टी करताना दिसले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

अब्दू रोजिक आणि साजिद खान यांनी बिग बॉसच्या घरातून निरोप घेतल्यानंतर घरातील सदस्य फारच दुखी झाल्याचे दिसले. तर साजिद खान खेळातून बाहेर पडल्याचा नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बिग बॉसच्या या सिजनमध्ये साजिद आणि अब्दू हि कमालीची हिट जोडी राहिली आहे. खेळाच्या अगदी अंतिम टप्प्याला स्पर्श करून हि जोडी घराबाहेर पडली आणि सगळ्यांना रडवून गेली. पण बाहेर पडल्यानंतर शॉटसन आणि लॉन्गसन दोघेही साजिदची बहीण आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिका फराह खानच्या घरी भेटले. फराहने एक फोटो शेअर करत या भेटीचा आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

साजिद खान घरातून बाहेर आल्यानंतर अगदी काही वेळातच त्याची बहीण फराह खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. यामद्ये फराह अब्दु आणि साजिदसोबत पार्टी करताना दिसतेय. फराह खानने शेअर केलेले फोटो पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया देऊन साजिद आणि अब्दुला एकत्र पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे. हे फोटो शेअर करत फराहने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बिग बॉस १६ मध्ये माझे दोन आवडते स्पर्धक होते आणि ते दोघेही सध्या माझ्यासोबत आहेत. कधीकधी फक्त मन जिंकणे पुरेसे असते’.

Tags: Abdu RozikBigg Boss 16Farah khanInstagram Postsajid khanViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group