Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पापा म्हणाले होते..,’मर्द को दर्द नहीं होता’; सर्जरीनंतरचा फोटो शेअर करत अभिषेकने मानले चाहत्यांचे आभार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवूड जगतातील अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या दोन दिवसांपासून फार चर्चेत आहे. अभिषेकला दुखापत झाल्याचे समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत होते. अभिषेकवर नुकतीच लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान त्याचे वडिल अमिताभ बच्चन, बहिण श्वेता आणि पत्नी ऐश्वर्या हे अभिषेकला भेटायला रूग्णालयात पोहचले होते. तेव्हाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे अभिषेकला झालेल्या दुखापतीने वृत्त समोर आले होते. मात्र अभिषेकला नक्की झालाय तरी काय? असे प्रश्न वारंवार त्याच्या चाहत्यांकडून विचारले जात होते. यानंतर अखेर आता अभिषेकने इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा गंभीर अपघात झाला होता. यानंतर त्याच्या उजव्या हातावर त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्या हातावर सर्जरी पार पडली. यानंतर आता अभिषेकने आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर सर्जरीनंतरचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या उजव्या हातावर प्लास्टर असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत हा अपघात आणि हि दुखापत नेमकी कशी झाली हे सांगताना अभिषेकने एक पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

या पोस्टमध्ये अभिषेकने लिहिले कि, ‘गेल्या बुधवारी चेन्नईत माझ्या एका नव्या चित्रपटाच्या सेटवर एक भयावह अपघात झाला. यात माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हात ठीक करायचा तर सर्जरी करणं गरजेचं होतं. यामुळे ताबडतोब मुंबईला परतावं लागलं. आता सर्जरी झाली आहे आणि मी बरा आहे. आता मी पुन्हा चेन्नईला शूटींगसाठी परतलो आहे. ते म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन आणि माझे पापा म्हणाले होते त्यानुसार, मर्द को दर्द नहीं होता…. अरे… अरे… थोड्या वेदना होत आहेत….’ अशी हलकी फुलकी पोस्ट लिहीत अभिषेकने आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे आणि याचसोबत त्याने सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

याआधीही धूम ३ च्या चित्रीकरणादरम्यान अभिषेक असाच जखमी झाला होता. तेव्हा त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच तो ‘बॉस बिस्वास’ आणि ‘दसवीं’ या अव्या कोऱ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Tags: Injured During ShootInstagram Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group