Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का; प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात आकस्मिक निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Diljaan Punjabi Singer
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजान याच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर येत आहे. समस्त म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून सारेच शोक व्यक्त करीत आहेत. शिवाय दिलजानच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या महितीनूसार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. दिलजानचा मृत्यू हा कार अपघातात झाला असल्याचे कळत आहे. सकाळी साधारण ३:४५ च्या सुमाराच ही दुर्दैवी घटना घडली आहे. दिलजानच्या अपघाताची बातमी येताच म्यूझीक इंडस्ट्रीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्याचे नसणे इंडस्ट्रीसाठी मोठे नुकसान आहे, अशी हळहळ दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

RIP brother #Diljaan 😔@itsaadee #AtifAslam pic.twitter.com/4mxewBdoIv

— Atif Aslam Fandom⚡ (@AadeezHoonMain) March 30, 2021

दिलजान कारमधून अमृतसरकडून कतारपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कतारपूरच्या दिशेने जात असताना रस्त्यात जंडियाला गुरू याठिकाणी त्याची कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाला आहे. ज्यामुळे दिलजान जागीच ठार झाला.

दिलजानच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे दिलजानचा एक व्हिडिओ २ एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार होता.

Tags: Atif Aslamdeath newsDiljaanmusic industryPunjabi Singer
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group