Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आयच्या गावात…! बॉलिवूडच्या ‘कुत्ते’ सिनेमात संतोष जुवेकर झळकणार; चाहत्यांसह शेअर केला आनंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 19, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kuttey
0
SHARES
67
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकरचा अलीकडेच मराठी चित्रपट ‘३६ गुण’ प्रेक्षकांना भावला. यानंतर आता संतोष आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठा सरप्राईज घेऊन सज्ज झाला आहे. यावेळी संतोष चक्क बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘कुत्ते’ या चित्रपटाचे पोस्टर चर्चेत आले होते. याच चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत माहिती देताना त्याने चित्रपटाचा टिझर शेअर करत कॅप्शनमध्ये आपला आनंद आणि उत्सुकता शेअर केली आहे. ‘कुत्ते’ हा एक थ्रिलर सिनेमा असून, विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाजने याचे दिग्दर्शन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

संतोष जुवेकरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मित्रांनो १३ जानेवारीला एक अजून धमाका “कुत्ते” खुप स्वप्नं आहेत त्यातलं एक अजून स्वप्नं सत्यात उतरलं… विशाल भारद्वाज ह्यांच्या production मधे आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याचं आणि तेही audition न देता direct cast केलं मला त्यांनी. जेंव्हा मुकेश छाबरा (casting director) सरांच्या off मधून call आला २०२१ ला तेंव्हा मी विचारलं की “sir audition करने studio कब आना हैं?” त्यावर ते म्हणाले ” अरे नही विशाल सरने खुद personaly तुम्हारा नाम mention किया है के i want santosh juvekar only for this character!!! (या पात्रासाठी मला फक्त आणि फक्त संतोष जुवेकर हवा आहे)” आयच्या गावात आजून काय पाहिजे राव…. माझ्या ह्या स्वप्नांनं साठी तुमच्या शुभेच्छा तुमची साथ आणि बाप्पाचा आशिर्वाद कायम हवाय…… हक्काने… अजून खुप काही आश्चर्याचे आनंदी धक्के मला मिळालेत ह्या सिनेमा मुळे तेही share करेन तुमच्या सोबत लवकरच.. लव्ह यू सगळ्यांना..

View this post on Instagram

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

बॉलिवूडचा आगामी चित्रपट ‘कुत्ते’ हा येत्या वर्षात १३ जानेवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठमोळ्या संतोष जुवेकरसह बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज हे कलाकार अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तूर्तास या चित्रपटाबाबत संतोष जुवेकर प्रचंड उत्सुक आहे हे त्याच्या पोस्टवरून समजतंय. पण आता त्याच्या इतकीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्येही आहे. संतोषच्या या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना दिसत आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKutteySantosh Juvekarviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group