Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहिद कपूर दिसणार क्रिकेटच्या मैदानात ; शाहिदचा ‘जर्सी’ या दिवशी होणार प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 17, 2021
in सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता शाहिद कपूरची बॉलिवूडमधील एक दमदार अभिनेता म्हणून गणना केली जाते. लवकरच शहिद कपूर आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘जर्सी’ असं आहे. शाहिदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहिदने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांनी दिली. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

जर्सी’ हा चित्रपट क्रिकेट या खेळावर आधारित आहे. गेल्या २ वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. खरं तर जर्सी २०२०मध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र अखेर यंदाच्या वर्षी दिवाळीत 5 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Hindi Moviejerseyshahid kapoorशाहिद कपूर
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group