Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता सुबोध भावेची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल; पोस्ट शेअर करत म्हणाला, ’13 वर्षे पाहत असता..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 16, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Subodh Bhave
0
SHARES
345
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. ज्यामुळे अनेकदा विविध फोटो, विविध लूक, विविध व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तो सोशल मीडियावरून चाहत्यांना देत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो आणि त्यासोबत एक कॅप्शन लिहीत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सुबोधने आपल्या स्वप्नपूर्तीचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्याची हि पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

अभिनेता सुबोध भावे याने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘एक स्वप्न तुम्ही १३ वर्षे पाहत असता, कधी अशी वेळ येते आणि वाटतं की हे नाही होऊ शकत पूर्ण, पण तेव्हाच काही व्यक्ती भेटतात आणि तुमची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होते. धन्यवाद मेधा इनामदार ताई, ऋषिकेश गुप्ते. अतुल केतकर या फोटोत तुला मिस करतोय’. या कॅप्शनसह त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सुबोध स्वत:, मेधा इनामदार आणि ऋषिकेश गुप्ते हे तिघेजण पहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

दरम्यान सुबोध भावेने शेअर केलेली ही पोस्ट नक्की कशाबद्दल आहे..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण स्वप्नपूर्तीचा उल्लेख केल्यामुळे चाहत्यांनी सुबोधसाठी आनंद व्यक्त करीत त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून हि पोस्ट म्हणजे आगामी काहीतरी नव्या प्रोजेक्टची चाहूल असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. आता नेमकी कोणत्या स्वप्नाची सत्यात उतरण्याची हि वेळ आहे हे जाणून घेण्याच्या प्रतीक्षेत आपण सारेच आहोत.

Tags: Instagram Postmarathi actorsubodh bhaveviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group