Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष; दिपालीने केले अनोख्या अंदाजात महामानवास विनम्र अभिवादन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Dipali Sayyad
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद हिच्या मोहक अडा आणि सौदर्यांवर बरेच जण फिदा आहेत. सध्या सोशल मीडियावर सक्रीय असणारी दीपाली वरचेवर आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओज शेअर करीत असते. नुकताच तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने एका गाण्यावर डान्स करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

या व्हिडिओत दीपाली सय्यद ‘अरे भावा आमचा जय भीम घ्यावा’ या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. अरे भावा आमचा जय भीम घ्यावा. दीपाली सय्यदच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

अभिनेत्री दिपाली सय्यद हिने बऱ्याच हिंदी तसेच मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे. दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला. बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत. त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट, नाटक व शोज, जाहिरातीमधून ती झळकली. जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ती ओळखली जाते. मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात देखील तिने काम केले आहे.

Tags: Are Bhava Aamcha Jay Bheem Ghyava SongDipali SayyadDr. Babasaheb Ambedkar JayantiInstagram PostMarathi ActressYe go Ye Maina song
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group