Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बोल्ड अँड ब्युटीफुल’; जान्हवीचे जंपसूटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Janhavi Kapoor
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हि वयाने कमी असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर असूनही जान्हवीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या कलेवर नाव कमावलं आहे हि विशेष बाब. अगदी लहान वयात तिने यशस्वीतेची एक एक पायरी चढली आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे विविध फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करताना ती हमखास दिसते. आज जान्हवीचे करोडो चाहते आहेत जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तिचे बरेच लूक चाहत्यांना घायाळ करतात. असाच एक लूक तिने सोशल मीडियावर शेअर केलाय जो खूपच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीने निळ्या रंगाचा जंपसूट परिधान केला आहे. हा सूर ऑफ शोल्डर असून अप्पर नेट नेक आहे. जान्हवीवर निळा रंग खुलून दिसतोय शिवाय जंपसूटमूळे ती तिची फिगर ब्लॉन्ट करू शकतेय. तिचे हे फोटो आणि फोटोतील अदाकारी कमाल आहे. तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी विविध कमेंट करीत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. अनेकांचे तिने होश उडवले आहेत तर अनेकांना तिने घायाळ केले आहे. बोल्ड आणि ब्युटीफुल याचे उत्तम समीकरण म्हणजे जान्हवी कपूर यात काहीच वाद नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

जान्हवीच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर ती अनेक चित्रपटामध्ये कार्यरत असून , ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात ती लवकरच दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवी फार उत्सुक आहे. ‘गुड लक जेरी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून हा चित्रपट २८ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवाय तिचा राजकुमार रावसोबतचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपटदेखील येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होतो आहे.

Tags: Bold PhotosBollywood Upcoming MovieGood Luck JerryInstagram Postjanhavi kapoorViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group