Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सनातनी हिंदू झोपला आहे..’; महाराजांचा उल्लेख करणारी केतकी चितळेची पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 19, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
KEtaki Chitale
0
SHARES
196
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि तिच्या परखड मत मांडण्याव्यतिरिक्त वादग्रस्त विधाने करण्यासाठी जास्त ओळखली जाते. अभिनय क्षेत्रापेक्षा जास्त तिची सोशल मीडियावर चर्चा असते. काही महिन्यांपूर्वी तिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. काही काळासाठी तिने तुरुंगातील पाहुणचार देखील घेतला होता. यानंतर आता तिची आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून तिने काही वेळात ती पोस्ट डिलिट केली आहे. मात्र सोशल मीडियावर या पोस्टचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून हि स्टोरी पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते कि, ‘समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल..? याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच.’

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

पुढे लिहिलंय, ‘एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे. चार पैश्यात घोषणा करा, जातीयवाद निर्माण करा, सनातनी हिंदू झोपला आहे याचा फायदा घ्या, जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका; पण लक्षात असुद्या, झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो.’

Tags: Instagram StoryKetaki ChitaleSocial Media Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group