मलायका अरोराने शेअर केला बोल्ड फोटो; सोहेल खानच्या पत्नीने केली ‘ही’ कमेंट
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका नेहमी तिच्या फिटनेस साठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतच तिने तिचे काही जबरदस्त फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.
मलायकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत मलायका जबरदस्त अंदाजात दिसत आहे. मलायकाने हिरव्या-निळ्या रंगाच स्कर्ट परिधान केला आहे. मलायकाचा हा ड्रेस डिझायनर अर्पिता मेहताने डिझाइन केला आहे. मलाकाच्या या फोटोला ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.
मलायकाच्या या फोटोवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खानने “OMG” अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता चंकी पांडेची पत्नी भावना पांडेने फायर इमोजी वापरत मलायकाला “हॉट” म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’