Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी अभिनेत्रीनं पहिल्यांदाच शेयर केला अंघोळ करतानाचा फोटो; चाहते म्हणाले…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 27, 2023
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
0
SHARES
176
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेविश्वातील ट्रेंडिंग कपल आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि यामुळे त्यांच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी तुफान प्रतिक्रिया देताना दिसतात. मस्त बिनधास्त आणि कुल कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जात. मिताली अनेकदा तिच्या विविध फोटो आणि व्हिडीओतुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते आणि चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. कधी सिद्धार्थसोबत केलेले कॉमिक व्हिडीओ शेअर करते तर कधी सोशल मीडियाचं तापमान वाढवते. यावेळी तिने शेअर केलेला फोटो असाच गर्मीमध्ये जाळ तापमान वाढवणारा आहे.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar 🌻 (@mitalimayekar)

अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने शेअर केलेला फोटो पाहून डोळे उघडेच्या उघडेच राहतील यात काहीच शंका नाही. अगदी काही वेळापुरविणे तिने हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा चेहरा दिसत नसला तरीही मोकळी पाठ आणि त्यावर ओले केस दिसत आहेत. इतका कामुक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘Unholy’ अर्थात ‘अपवित्र’ किंवा ‘अयोग्य’. आता हा फोटो आणि त्यावरील कॅप्शन पाहून नेमकं मितालीला काय दर्शवायचं आहे हे सांगणं मुश्किल असलं तरीही तिचा हा फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय व्हायला फार वेळ लावणार नाही.

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवर तिचे चाहते तसेच अनेक नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. यांपैकी अनेकांना मितालीचा हा बोल्ड आणि बिंदास्त अंदाज भावला आहे. तर अनेकांनी मितालीची शिकवणी घेतली आहे. हार्ट इमोजी, फायर इमोजी आणि विविध स्माईलीयांशिवाय अनेकांनी मितालीला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘अरेरे.. मराठी कलाकारांच्या वागणुकीचा दर्जा घसरत चाललाय हल्ली’. तर एका चाहत्याने मितालीच्या कॅप्शनला अनुसरून म्हटले आहे, ‘नाही रे.. हे पवित्र आणि सुंदर आहे’.

Tags: Instagram PostMarathi ActressMitali MayekarSiddharth ChandekarSocial Media TrollingViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group