Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऑनलाईन फॉर्ममध्ये OTP भरला आणि..; प्रसिद्ध अभिनेत्री झाली सायबर फ्रॉडची शिकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 30, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Payal Rohatgi
0
SHARES
66
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री पायल रोहतगी ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाल्याचे समोर आले आहे. अगदी काही मिनिटांत तिला सायबर फ्रॉड्सने २०,२३८ रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत पायलने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत सायबर सेलवर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पायलने सायबर सेलवर कोणतीही मदत न केल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्या उपलब्ध ग्राहक सेवा क्रमांकावरून कोणतीही मदत मिळाली नसून दिलेल्या क्रमांकावर वारंवार फोन करूनही ती कोणाशी बोलू शकलेली नाही, असे तिचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi)

फसवणुकीच्या प्रकरणावर बोलताना पायलने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ही घटना १५ ते २० दिवसांपूर्वी घडली होती. वर्कआउट दरम्यान परिधान करण्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी तिने एका प्रसिद्ध ब्रँडकडून ऑनलाइन शॉपिंग केली. जेव्हा तिला कपडे मिळाले तेव्हा त्याच्या आकाराबद्दल तिला काही समस्या येत होत्या. ज्यासाठी तिने हे कपडे परत करण्यासाठी वेबसाइटवर अर्ज केला. यानंतर कंपनीशी संबधित एका व्यक्तीने येऊन तिच्याकडून कपडे परत नेले. त्यानंतर १५ दिवसांपासून तिला सतत फोन येत होते. मात्र नवीन कपडे मिळत नव्हते. ज्यामुळे नेमकं काय होतयं हे जाणून घेण्यासाठी तिने फोन केला तेव्हा तिने कोणताही रिटर्न पॉलिसीचा फॉर्म भरला नसल्याने उत्पादन होल्डवर आहे असे सांगण्यात आले.’

‘पुढे पायलला कुरिअर नोंदणीसाठी १० रुपये शुल्क जमा करा, असेही फॉर्ममध्ये लिहिले होते. यानंतर, फॉर्ममध्ये १० रुपये पाठवण्यास सांगितले आणि कार्ड तपशील भरण्यास सांगितले. पायलने तिला सांगितल्याप्रमाणे फॉर्ममध्ये कार्ड तपशील भरले आणि यानंतर तिला ओटीपी विचारण्यात आला. तिने ओटीपी भरताच तिच्या खात्यातून १० रुपयांऐवजी २०,२३८ रुपये काढले गेले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजताच पायलने सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल केली.’ कस्टमर केअर नंबर आणि लिंक्स जे Google साइटवर फ्लॅश केले जातात, जे खरे दिसतात परंतु फसवणुकीचे काम करतात. अशा परिस्थितीत माझा गुगलवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असेही पायलने म्हटले आहे.

Tags: Cyber CrimeInstagram StoryOnline FraudPayal Rohatgiviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group