Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पाय विकायला काढलायस कि लाज सोडलीयेस..?; नव्या फोटोंमुळे प्राजक्ता माळी ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 3, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
3.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळी अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा फॉलोवर्सचा वर्ग आहे. प्रत्येक वयोगटात तिचे चाहते आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे अनेकदा ती आपल्या चाहत्यांसह नवनवीन लूक शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ताने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट तिचा बदललेला अंदाज दाखवत आहे. बोल्ड आणि बिंधास्त पोश्चरमधील तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण नेहमी कौतुक करणारे नेटकरी आज तिचा हा लूक पाहून तिला ट्रोल करत आहेत हे काय ते दुःख.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने हे नवे फोटोशूट तिच्या अधिकृत शोषल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये प्राजक्ताचा बिंधास्त अंदाज दिसून येतो आहे. यामध्ये तिचा लेडी बॉस लूक चाहत्यांनी पसंत केला.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

पण जेव्हा प्राजक्ताने सेनोरिटा होऊ पाहिलं तेव्हा मात्र नेटकऱ्यांना ती खटकू लागली. नेहमीच साडीवरील प्रेम व्यक्त करणारी प्राजक्ता अचानक बोल्ड अवतारात दिसते हे काही नेटकऱ्यांना पचले नाही आणि ते ट्रोलिंगवर उतरले. अनेकांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे ट्रोलिंग या फोटोंवर केले आहे.

यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्या होत्या ज्या आवडायच्या त्यापैकी तू देखील होती पण आत्ता तु पण लाज सोडली’. तर अन्य एकाने लिहिले कि, ‘पैसे थोडे कम लगले की गर्मी दाखवायला चालू झाली’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘पाय विकायला काढला की काय’. तर आणखी एकाने लिहिले कि, ‘मला वाटलं एवढी एकच अभिनेत्री चांगली उरली हि पण वाया गेली… वा रे मराठी अभिनेत्री’. आणखी एकाने लिहिलंय, ‘काही मराठी कलाकार चांगले आहेत असं नही कि सगळेच खराब… पण काही जण आपल्या अश्या प्रकारच्या च– दाखवील अशी अपेक्षा नव्हती’

Tags: Instagram PostMarathi ActressPrajakta maliSocial Media TrollingViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group