Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेते तब्बल ‘एवढे’ मानधन ; आकडा पाहून व्हाल चकित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 30, 2021
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त बॉलीवूड मध्येच आपलं नाव कमवल नाही तर सातासमुद्रापार हॉलिवूड मध्येही तिने आपला डंका वाजवला आहे. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांकाचं मानधनदेखील आता चांगलंच वधारलं आहे. विशेष म्हणजे केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठीदेखील ती तितकंच तगडं मानधन घेत असल्याचं समोर आलं आहे.

इन्स्टाग्रामकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एका पोस्टसाठी कोणते सेलिब्रिटी नेमकं किती मानधन घेतात हे जाहीर करण्यात आलं आहे. यात टॉप १०० लोकांमध्ये प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली या दोघांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

या यादीमध्ये प्रियांका २८ व्या स्थानावर असून ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल २.१६ कोटी रुपये मानधन घेते. इन्स्टावर तिचे ५४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Priyanka ChopraPriyanka chopra instagramप्रियांका चोप्राप्रियांका चोप्रा मानधन
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group