Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चित्रपटसृष्टीत प्रियांका चोप्राने पूर्ण केली 20 वर्ष ; सांगितल्या सर्वांत आवडत्या ‘3’ भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2020
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आपल्या जबरदस्त अभिनय कौशल्याने फक्त बॉलीवूड मधेच नव्हे तर हॉलीवूड चित्रपट सृष्टी मधेही नाव कमवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपट विश्वात 20 वर्ष पूर्ण केली आहेत. बॉलिवूडमध्ये तिने अनेक यादगार भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशात प्रियांकाने तिला इंडस्ट्रीमध्ये २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिला तिच्या सर्वात जास्त आवडलेल्या तीन भूमिका कोणत्या हे सांगितलं आहे.

यासाठी तिने एक व्हिडीओ शेअर केलाय.प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिने ‘बाजीराव मस्तानी’, ‘७ खून माफ’ आणि ‘बर्फी’ या तीन सिनेमातील भूमिका तिच्या सर्वात आवडत्या भूमिका असल्याचं सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

व्हिडीओसोबत प्रियांकाने पोस्ट लिहिलि की, ‘मनोरंजन क्षेत्रात माझी २० वर्षे पूर्ण…मला काही वेगळ्या, यादगार भूमिका साकारण्याचं सौभाग्य मिळालं, या भूमिका एकापेक्षा एक दिग्दर्शकांनी उभारल्या होत्या. आज मी अशा ती अद्भूत भूमिकांबाबत बोलत आहे ज्या मी काळानुसार साकारल्या आहेत. खोली, संघर्ष आणि लवचीकपणा. ३ अद्भूत दिग्दर्शकांसोबत काम केलं. मला वाटतं ते एक संस्था आहेत’. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Priyanka Chopraप्रियांका चोप्रा
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group