Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माझ्याशी पंगा घेऊ नका’; अभिनेत्री राधिका आपटे कोणावर भडकली..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Radhika Apte
0
SHARES
137
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हॉट, बोल्ड आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे तिच्या धाडसी प्रयोगांसाठी ओळखली जाते. विविध धाटणीचे चित्रपट आणि त्यामधील नवनवीन भूमिका यांसाठी राधिका ओळखली जाते. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांची नेहमीच सर्वाना उत्सुकता असते. राधिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. यामुळे विविध पोस्ट शेअर करत ती चर्चेत राहते. अनेकदा ती ट्रोलसुद्धा होते पण तरीही बिंधास्त राहते. सध्या तिने एक अशी पोस्ट केली आहे ज्यातून तिने थेट इशारा दिलाय कि ‘माझ्याशी पंगा घेऊ नका’. तर जाणून घेऊया नक्की हि पोस्ट काय आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

आजतागायत राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. यातील काही भूमिका हिट तर काही भूमिका सपशेल तोंडावरपडल्या . पण राधिकाच्या बोल्डनेसची जादू नेहमीच इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांवर राहिली आहे. राधिकाने आजवर ‘बदलापूर’, ‘हंटर’, ‘पॅड मॅन’, ‘पारचड’, ‘लस्ट स्टोरीज’ यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. अनेकदा स्पष्ट बोलणे आणि थेट व्यक्त होणे यामुळे ती विविध स्तरावर ट्रोल होताना दिसली. पण मुळात सडेतोड उत्तर देणे हा तिचा बालपणापासूनच स्वभाव आहे. याचा पुरावा तिने या पोस्टमधून दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर तिच्या लहानपणीचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये राधिका गोड दिसत असली तरी तिचा मूड काही औरच दिसतोय. हा फोटो राधिकाच्या कराटे क्लास मधला आहे. या फोटोत तिच्या सोबत तिचे काही दोस्त मंडळी आणि तिचे शिक्षक दिसत आहेत. यात राधिकाने कराटेची पोज दिली आहे. सोबत एक भन्नाट कॅप्शन देत लिहिलंय कि, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका..’. आता राधिका लहानपणीच एव्हढी धीट असेल तर मोठी झाल्यावर परखड आहे यात काही शंका घेण्यासारखं उरतंच नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती चित्रीकरणात व्यस्त असून लवकरच तिचा एक नवा चित्रपट येणार आहे. ज्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Tags: Bollywood ActressInstagram PostRadhika ApteViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group