Take a fresh look at your lifestyle.

Big Boss 14 : आणि राखीने कपड्यांमध्येच केली लघुशंका…

0

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन | राखी सावंत आपल्या अजब करतुदीमुळे नेहमीच चर्चेत असते. याहीवेळी राखी सावंत चर्चेमध्ये आहे. बिग बॉसच्या घरामध्ये राखी सध्या एक स्पर्धक आहे. बिग बॉसमध्ये एक टास्क दिलेला असताना, अर्शी खान कॉमन टॉयलेटमध्ये खूप वेळ बसून असल्यामुळे राखीला नैसर्गिक कॉल अवरला नाही आणि तिने कपड्यांमध्येच लघुशंका केली.

बिग बॉस 14 मध्ये स्पर्धकांना एक नवीन टास्क दिला होता. यामध्ये स्पर्धकांच्या दोन वेगवेगळ्या टीम करून यांना रेड आणि येलो या नावाखाली वेगळे करण्यात आले होते. या दोन वेगवेगळ्या टीमचे नेतृत्व हे रुबिना दीलैक आणि राहुल वैद्य यांच्याकडे दिले होतं. यावेळी ही घटना घडली.

राखीला नैसर्गिक कॉल आवरता न आल्यामुळे तिने कपड्यांमध्येच लघुशंका केली. त्यानंतर रुबीनाकडे जाऊन तिने घडलेला प्रकार सांगितला. रुबीनाने राखीला कपडे बदलून घेण्यास सांगितले. राखीने स्वच्छता ठेवावी यासाठी रूनिनाने तिच्याकडे असलेला विशेष अधिकाराचा वापर केला. बिग बॉस 14 मध्ये चुरशीचा खेळ होत असून सध्या सर्वच खेळाडू उत्तम प्रकारे खेळत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.