Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री रेशम टिपणीसला मातृशोक; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘यापुढे तुझा फोन कधीच..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 26, 2022
in सेलेब्रिटी, Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप
Resham Tipnis
0
SHARES
127
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेशीम टिपणीसवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेशमच्या आईचे निधन झाले असून याची माहिती तिनेच सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. आईच्या अत्यंत जवळ असल्यामुळे रेशम या दुःखद घटनेने कोलमडून गेली आहे. आईचे जाणे आपल्यावरील मोठा आघात असल्याचे म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि अत्यंत भावनिक असे कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ressham Tipniis (@tuffnut10)

अभिनेत्री रेशीम टिपणीस सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे ती विविध पोस्ट शेअर करताना दिसते. पण आपल्या माणसाला गमावल्यानंतर शोकवेदना व्यक्त करणारी पोस्ट लिहून तिने चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आणलंय. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘आई… यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू मला खंबीर बनवलंस. मी तूला वचन देते की यापुढेही मी अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम आणि तुझी खूप खूप आठवण येणार मला.’ रेशमच्या या पोस्टने अनेकांना भावुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ressham Tipniis (@tuffnut10)

रेशमची हि भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी तिचे सांत्वन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र परिवार यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रेशमच्या आईला श्रध्दांजली वाहिली आहे आणि तिला सावरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. अनेकांनी रेशमचे सांत्वन करत तिला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ressham Tipniis (@tuffnut10)

रेशमने अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनमध्येही ती दिसली होती. एक उत्तम अभिनेत्री आणि याशिवाय ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.

Tags: Emotional PostInstagram PostMarathi ActressMother Death NewsResham Tipnis
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group