Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी तो किंवा ती येणार; मैत्रिणींसोबत रंगला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 1, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Smita Tambe
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी तो किंवा ती येणार आहे. अर्थात लवकरच तिच्या आयुष्यात नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकतेच स्मिताच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमातील काही फोटो आणि मस्त व्हिडीओ समोर आले आहेत. यात स्मिताच्या मनोरंजन क्षेत्रातील मैत्रिणींनी कार्यक्रमाची रंगात वाढवल्याचे दिसत आहे. सध्या स्मिता तांबेला आठवा महिना सुरु आहे. त्यामुळे माहेरी जाण्याआधी तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम तिच्या मैत्रीणींनी जोरदार साजरा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

“चांदण्यात न्या गं तिला, नटवा सजवा तिला, झोपाळे झुलवा भोवताली बसा तिच्या, काय हवं पुसा तिला, डोहाळे पुरवा… गं कोणी तरी येणार येणार गं….”म्हणत स्मिताच्या मैत्रीणी तिचे सगळे लाड हौसेने पुरवताना यात दिसत आहेत. इतकेच नव्हे तर स्मिताचा साजश्रृंगार करत तिचा हा क्षण ख-या अर्थान त्यांनी खूप खास केला आहे. त्यामुळे स्मितासुद्दा खूप एन्जॉय करतेय आणि आई होण्याचा आनंद भरभरून जगतेय. पुढल्या महिन्यात येणा-या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सध्या सगळेच आतुर आहेत. या व्हिडीओ आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर स्मिताच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन आणि येणाऱ्या पाहुण्याच्या आगमनाची उत्सुकता दर्शविली आहे.

View this post on Instagram

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

मराठी अभिनेत्री स्मिता तांबे २०१९ सालामध्ये नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसोबत लग्नाच्या पवित्र बंधनात अडकली. हे लग्न २ पद्धतीने झाले होते. होय.. एक मराठी परंपरेनुसार आणि दुसरे उत्तर भारतीय परंपरेप्रमाणे हे शुभकार्य सिद्धीस पार पडले. तिच्या या द्विपद्धती लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच मित्र मैत्रीणींनी हजेरी लावून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. स्मिता सोशल मीडियावर बऱयापैकी ऍक्टिव्ह असून ती पतीसोबतचे फोटो शेअर करत कपल गोल्स देत असते.

Tags: Aditi SarangdharFulwa KhamkarinstagramPregnancy EventResham TipnisSmita Tambe
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group