Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलमान खानने मला फसवलं; Ex गर्लफ्रेंडने केला आरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2021
in फोटो गॅलरी, रिलेशनशिप, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Salman khan somi
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमी अली हि सलमान खानची एक्स गर्ल्फ्रेन्ड आहे. सलमानसोबतच्या ब्रेकअप ला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर त्याबाबत आज अखेर तिने मौन सोडले. सोमीने रिलेशनमध्ये तिची फसवणूक केल्याचा आरोप सलमानवर केला आहे.

सोमीने वयाच्या १६व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात आपले नाव गाजविले. ९० च्या काळात काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. दरम्यान सलमान खानसोबत असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत होती आणि आजही त्याचसाठी चर्चेत आहे. मात्र ब्रेकअपनंतर तिने भारत सोडून मायमीमध्ये स्थलांतर केले.

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

नुकत्याच एका प्रसिद्ध वेबसाईट वर मुलाखत देताना सोमीने सलमानसोबत झालेल्या ब्रेकअप पासून तिच्या करिअर विषयीचे खुलासे केले आहेत. या मुलाखतीत ती म्हणाली : माझा त्याच्याबरोबर झालेल्या ब्रेकअप ला २० वर्षे उलटून गेली आहेत. त्याने मला फसवलं म्हणून मी त्याच्यापासून दूर गेले. त्यानंतर मी इथून निघून गेले. यात ती असेही म्हणाली, कि गेल्या ५ वर्षांपासून ती सलमान सोबत बोललेलीही नाही. त्यापुढे ‘मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे जर माझा माझ्या एक्स सोबत ब्रेकअप झाला असेल तर इथे राहण्याचे इतर कोणतेच कारण नव्हते.

सोमीने अंत(१९९४), कृष्णा अवतार(१९९३), यार गद्दार(१९९४), तिसरा कौन(१९९४) या बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. सध्या ती “नो मोअर टिअर” नावाचा एक एनजीओ चालवत आहे. या संस्थेअंतर्गत ती भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतील लैगिंक, मानसिक व शारीरिक शोषण झालेल्या महिलांचे पुनर्वसन करून त्यांस स्वकर्तृत्वावर उभे राहण्यास सहाय्य्य करते.

Tags: Bollywood Celebritylatest newsNo More TearRelationshipSalman KhanSomi Ali
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group