Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हळद, मेहंदी, संगीत अन् स्वरा- फहादचं लग्न पार पडलं धामधूमीत’; हिंदू पद्धतीने बांधली साताजन्माची गाठ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swara- Fahad
0
SHARES
110
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परखड, स्पष्ट आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा बॉयफ्रेंड फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. यानंतर नुकतंच या दोघांनी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Jeetendra Sahanay (@jitendrasahanay)

त्यांच्या लग्नाला अत्यंत जवळचे नातेवाईकी आणि त्यांचे मित्र मंडळी उपस्थित होते. दोघांनीही रीती रिवाजानुसार लग्न करत साता जन्माची गाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Deene khan (@deenekhanofficial)

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पारंपरिक हिंदू रीती रिवाजानुसार लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो स्वरा भास्करने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. आपल्या लग्नासाठी स्वराने कथ्था आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती.

View this post on Instagram

A post shared by The Filmy Official (@thefilmyofficial)

सोबतच साजेसे अलंकार परिधान करत हाताला मेहेंदी, लाल चूडा, नाकात नथ आणि केसात गजरा घातलेली स्वरा अतिशय सुंदर दिसत होती. तर स्वराचा पती फहाद अहमद याने स्ट्रिप्ड शुभ्र रंगाचा कुर्ता आणि त्यावर सोनेरी नेहरु जॅकेट परिधान केले होते.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

दरम्यान स्वरा भास्करने सगळी हौस यावेळी पूर्ण करून घेतली आहे. तिने आणि फहादने १२ मार्चला प्री- वेडिंग केले. ज्यामध्ये हळदी समांरभ आणि मेहेंदी या सोहळ्याचा समावेश होता.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Buzz (@bollytellybuzz)

तर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा आणि आता लग्नाची सप्तपदी पार पडली आहे. यानंतर उद्या १५ मार्च २०२३ रोजी एक कव्वाली समारंभ पार पडणार आहे. या समांरभात देखील जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार सामिल होईल. पुढे १६ मार्च २०२३ रोजी त्यांचं वेडिंग रीसेप्शन असणार आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostMarriageSwara BhaskarViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group