Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात; राजकीय नेत्यांसोबत बांधली लग्नगाठ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 16, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swara Bhaskar
0
SHARES
1.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या परखड विधानांमुळे चर्चेत राहिली आहे. मुद्दा कोणताही असो त्यावर आपले थेट आणि स्पष्ट मत मांडण्यासाठी स्वरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. अशा वादाच्या भोवऱ्यात घिरलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आता लग्न बंधनात अडकली आहे. स्वराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना तुफान उधाण आलं आहे. माहितीनुसार, तिने एका राजकीय नेत्यासोबत लग्न केल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीचे नाव फहाद अहमद असून तो समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा प्रदेशाध्यक्ष आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘कधीकधी तुम्ही स्वतःपासून दूर काहीतरी शोधता, पण ती गोष्ट तुमच्यासोबत असते. आम्ही प्रेम शोधत होतो, पण आम्ही पहिले मित्र झालो आणि त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना शोधलं. फहाद अहमद माझ्या ह्रदयात तुझं मनापासून स्वागत आहे’. स्वराच्या या पोस्टवर तिचा पती फहाद अहमद याने रिप्लाय देत प्रेमाचा हात धरल्याबद्दल स्वराचे आभार मानले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्री स्वरा भास्कर लग्न कधी करणार..? याबाबत नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगायची. यानंतर आता स्वराने एवढ्या गुपचूप पद्धतीने लग्न केल्यानंतर चाहते मात्र नाराज झाले आहेत. तिने असं गुपचूप लग्न का केलं..? याचा काही खुलासा झालेला नाही. स्वराच्या या व्हायरल पोस्टनंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostMarriage PhotosSwara BhaskarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group