Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ हाॅट अभिनेत्रीने आईचं ऐकून लावलीत शर्टाची बटन

tdadmin by tdadmin
January 2, 2020
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई | अदाह शर्मा नेहमीच आपल्या हाॅट आऊटफिट मुळे चर्चेत असते. तिच्या अदा कायम चाहत्यांना घायाळ करतात. नुकताच अदाहने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये लालभडल लिपस्टिल पाहून ममा मला ओरडली अशी कबूली अदाहने दिली आहे.

अदाह काही दिवसांपूर्वी एका काॅलेज इव्हेंटला गेस्ट म्हणुन गेली होती. यावेळी अदाहच्या स्टाईलिस्टने तिच्यासाठी एक हाॅट ड्रेसची निवड केली होती. अदाहने जेव्हा तो ड्रेस घातला तेव्हा ती त्यात चांगलीच हाॅट दिसत होती. मात्र अदाहची लालभडक लिपस्टिक आणि न लावलेली बटनं पाहून तिची आई भडकली. असं खुद्द अदाह शर्मानेच सांगितले आहे.

काॅलेज इव्हेंटला जाताना लिपस्टिक इतकी भडक नसायला हवीय. तसेच बटनेही लावायला हवीत असा सल्ला अदाहच्या आईने तिला दिला. एखाद्या मॅगझिन कव्हरसाठी किंवा इंन्स्टाग्राम पोस्टसाठी असा आऊटफिट योग्य आहे. मात्र काॅलेज इव्हेंटसाठी हे योग्य नाही असं अदाहची आई म्हणाली. आईचं एेकून तिने आऊटफिट मध्ये बदल केला. असं अदाहने आपल्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी माझ्या आईचे नेहमी ऐकते. ती मला डोसा, इडली बनवून खायला देते. मी तिचं ऐकलं नाही तर कसं होईल असं सांगत आपण आईचं ऐकतो असं अदाहने सांगितले आहे. मात्र काॅलेज इव्हेंटला जाण्यापूर्वी अदाहने घरातच हाॅट फोटोशूट केला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

We clicked these pictures before I went for the college event… My mum thought it’s ok for a magazine cover or instagram but for a college event I should wipe off the red lipstick and button up and then go 😁 My stylist juhi thought otherwise 🤣 so we clicked the pics at home and then listened to mamma and left the house 😜👻 you can go see on my timeline and see the videos 😇😇 I always listen to my mamma (coz she makes sambhar and dosa and avial also…who will feed me if she gets annoyed and leaves 🤣🤣🤣🤣) . Wearing Outfit by- @mashbymalvikashroff Heels – @aldoshoes Watch – @montblanc Styled by- @juhi.ali Hair – @vaijayantitaleka

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on Jan 2, 2020 at 12:53am PST

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

Tag yourselves or your friends if u see them here ! SWIPE !! As I promised here are the videos I have and borrowed from what u guys tagged me ♥️ IIT Mumbai thank u for having me at the finale of @iitbombay.moodi and being so entertaining and enthusiastic 😍😍 And all of you for turning up on a Sunday ! A lot of u were sitting on the floor also I saw and they told me some 300 people couldn’t enter 🙈🙈 . Was fun chatting with u and dancing with u guys and I hope I passed the test of the Telugu dialogue The English translation to the Telugu dialogue is …you are very late Varun (he disappears for 6 months and comes back)…the guy you saw is my fiance …he came home and asked my mum and dad for my hand in marriage unlike you who asked me for a kiss ! . P.S. I hope I answered all your questions well …about the relationship status one I still maintain I have the 4 imaginary boyfriends and by 2020 I plan to make it 5… Thank u for allll the love u give me for my movies I hope I get a lot of chances to entertain you in 2020 🤗

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on Dec 30, 2019 at 12:12am PST

Tags: ActressAdah SharmaBollywoodCelebrityCollegeHotmumbaiPhoto Shootअदाह शर्माबाॅलिवुडमनोरंजनमुंबईहाॅट
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group