Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

क़ुबूल है! क़ुबूल है! क़ुबूल है! अखेर आदिलने केला राखीसोबतच्या लग्नाचा स्वीकार; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 16, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi_Adil
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असणारी राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून विवाहित का अविवाहित या प्रश्नांच्या घेऱ्यात अडकली होती. बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांतच राखीने तिचा बॉयफ्रेंड म्हणून माहित असलेल्या आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचे सांगितले. अगदी पुराव्यानिशी तिने सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर केल्या आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. एकीकडे तिची आई हॉस्पिटलमध्ये गंभीर आहे आणि दुसरीकडे राखीचं लग्न झालं. पण लग्नाची घोषणा केल्यानंतर आदिलने मात्र यावर बोलणे टाळले. ज्यामुळे राखीने आपण लव्ह जिहादचे शिकार झालोय अशी भीती व्यक्त केली. खूप दिवसांच्या ड्रामानंतर आता आदीलने लग्नाचा स्वीकार केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

राखी सावंतने सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केल्यानंतर हे स्पष्ट होत कि त्यांचं लग्न झालंय. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीचं त्यांचे लग्न झाले असून आदिलने हि गोष्ट तिला लपवायला सांगितल्याचे तिने म्हटले. पण राखीने आदिलसोबत लग्न केल्याचे पुरावे सादर करूनही आदिलने याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट तो या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं गेलं. इतकंच काय तर आदिलचं दुसरं अफेअर आहे आणि फक्त पैशासाठी त्याने राखीला फसवलं असंही बोललं गेलं. आदिलने हे पुरावे फेक म्हटल्यानंतर राखी वारंवार रडताना दिसली. शेवटी मला फक्त १० दिवस द्या असे म्हणून आदिलने वेळ घेतला आणि आता शेवटी मौन सोडलं.

View this post on Instagram

A post shared by Chotu pandey (@shaileshpandeyy)

आदिलने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने राखीसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि सोबतच ‘लव्ह यु पप्पूडी’ म्हणत त्याने लग्नाचा स्वीकार केला आहे. आदिलने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत कॅप्शमध्ये लिहिले आहे कि, ‘अखेर आज मी हि घोषणा करतोय.. मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटले नाही. फक्त काही गोष्टी शांतपणे हाताळायच्या होत्या. आपल्याला हॅप्पी मॅरीड लाईफ राखी (पप्पूडी)’. हि पोस्ट शेअर करून आदिलने राखीचा पत्नी म्हणून स्वीकार केल्याने तीसुद्धा खुश झाली आहे आणि तिने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘धन्यवाद जानू! खूप प्रेम’. या पोस्टनंतर राखीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Adil Khan DurraniInstagram Postmarriage photo viralNewly Marriedrakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group