Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोरोनाची लागण होऊनही इंडियन आयडॉल १२ मधील स्पर्धकाने दिला परफॉर्मन्स; जाणून घ्या कोण आहे हा स्पर्धक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2021
in बातम्या, व्हिडिओ
Pwandeep Rajan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी एंटरटेनमेंट वर प्रसारित होणारा इंडियन आयडॉल १२ हा एक सिंगिंग रिऍलिटी शो आहे. काही दिवसांपूर्वी या शो चे सूत्रसंचालन करणाऱ्या आदित्य नारायणला कोरोनाची लागण झाली होती. आता त्याच्यानंतर या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर येत आहे. मात्र असे असूनही त्याने जिद्द न सोडता परफॉर्मन्स दिला आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कुणी नसून उत्तराखंडचा बुलंद आवाज म्हणजेच पवनदीप राजन हा आहे. सध्या पवनदीप आयसोलेशन मध्ये आहे आणि त्याने र्व्हच्युअली परफॉर्मन्स सादर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

इंडियन आयडल १२ मधील पवनदीप राजनच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. जगभरातून त्याचे चाहते त्याच्या आगामी परफॉर्मन्सची वाट पाहत असतात. पवनदीपला कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने त्याने काही दिवसांपूर्वी स्वतःला आयसोलेट केले होते. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्याच्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला त्वरित आयसोलेट करण्यात आले. मात्र आयसोलेशनमध्ये असताना देखील त्याने र्व्हच्युअली परफॉर्मन्स देत आपल्या प्रेक्षकांना नाराज केलेले नाही. पवनदीपला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता या कार्यक्रमातील इतर स्पर्धक, परीक्षक, निवेदक, क्रू मेंबर्सची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल लवकरच मिळणार आहेत. अद्याप तरी कोणालाही कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसल्याचे कळतेय.

View this post on Instagram

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

या शोचा पूर्व सूत्रसंचालक आदित्य नारायणने त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले होते की, माझी पत्नी श्वेता आणि माझी चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आम्ही दोघेही सध्या उपचार घेत आहोत. आम्ही आमच्या घरीच क्वारंटाइन आहोत. आम्ही स्वतःची सर्व काळजी घेत असून, सर्व नियमांचे पालन करीत आहोत. आम्ही लवकरच यातून बरे होऊ, आमच्यासाठी प्रार्थना करा.

Tags: Aaditya Narayancovid 19Indian Idol 12Pawandeep RajanSony TV
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group