Tag: covid 19

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण; पालिकेकडून घर सील

हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका ...

राज्यात आणखी एक अनलॉक लवकरच; सिनेमागृहांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षपासून कोरोनामुळे राज्यभरातील बऱ्याच क्षेत्रांची घडी जणू विस्कटून गेल्याचे दिसले. पण आता हळूहळू सर्व काही पूर्ववत होतेय ...

मराठी अभिनेता डॉ.अमोल कोल्हेंना दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण; ट्विटरवर दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती खुद्द ...

प्रसिद्ध अभिनेत्यावर आली मासे विकायची वेळ; कारण, ‘पापी पेट का सवाल है।’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, गत वर्षापासून कोरोना नामक विषाणूने संपूर्ण राज्यावर कश्या पद्धतीने थैमान घातले आहे. अद्यापही ...

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रंगभूषाकार रविंद्र समेळ यांचा पुढाकार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा ...

अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचे निधन; पोस्ट शेअर करीत दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात मृत्यूचे तांडव होताना दिसत आहे. दरम्यान अनेक सेलिब्रिटींवर देखील दुःखाचे डोंगर कोसळत आहेत. काल ...

कौतुकास्पद..! सोनू सूदची टीम अर्ध्या रात्रीही ऑन ड्युटी; वाचवले २२ रूग्णांचे प्राण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोनाची दुसरी लाट अधिकच भयंकर होऊ लागली आहे. रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजन व रूग्णालयातील बेड्सअभावी ...

मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे काल दुपारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी ताप जाणवत असल्यामुळे त्या ...

कोरोनाने हिरावला निक्की तंबोलीचा भाऊ; भाऊक होऊन पोस्ट केली शेअर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सिझन १४ फेम निक्की तंबोली चा सख्खा भाऊ जतिन तंबोलीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याविषयी ...

कोरोनाने हिरावला ‘फत्तेशिकस्त’चा मावळा; अभिनेता नवनाथ गायकवाड यांचे निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवसेंदिवस संपूर्ण राज्यात कोरोनाचे जाळे आपला विस्तार वाढवू लागले आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध घालून ...

Page 1 of 2 1 2

Follow Us