Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS’ला मिळणार टॉप- 5; सुंबुलनंतर ‘या’ स्पर्धकाची पब्लिकने केली हकालपट्टी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 6, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
2.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉसच्या 16’व्या सिजनचा अंतिम टप्पा सुरु असून आता अगदी काहीच दिवस हा शो आपल्या भेटीला येणार आहे. इतक्या दिवसात या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. यानंतर आता अखेर बिग बॉसला शेवटच्या आठवड्यात त्याचे टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. अलीकडेच या शोमधून अत्यंत लोकप्रिय स्पर्धक सुंबुल तौकीर खान एव्हिक्ट झाली. यानंतर आता घरातील सदस्यांना धक्का देत बिग बॉसच्या घरात मिड नाईट एव्हिक्शन होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय या एव्हिक्शनमध्ये निम्रितचा या शोमधील प्रवास थांबणार असल्याची चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एका मोठ्या ट्विस्टसह बिग बॉसच्या घरात मिड नाइट एव्हिक्शन झाल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार, निम्रित कौर अहलुवालियाची बिग बॉस हाऊसमधून हकालपट्टी झाली आहे. अलीकडेच प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे सुंबुल घराबाहेर पडली आणि आता निम्रित घराबाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप निम्रित कौर अहलुवालिया या शोमधून बाहेर पडली आहे की नाही याबाबत अधिकृत कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे अजूनतरी या बातमीला केवळ चर्चा असेच म्हणता येईल. मात्र वोटिंग पोल पाहता निम्रित खरोखर घराबाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

View this post on Instagram

A post shared by Bigg boss 16 khabri (@biggboss16._tazakhabar)

‘द खबरी’ आणि ‘बिग बॉस तक’ या बिग बॉस फॉलोवर्स पेजने केलेल्या दाव्यानुसार, स्पर्धक निम्रित कौर अहलुवालिया हिला मध्यरात्री बिग बॉस सीजन १६ च्या घरातून एव्हिक्ट करण्यात आले आहे. या सीजनच्या टॉप- ५ स्पर्धकांची निवड करण्यासाठी बिग बॉसच्या घरात बाहेरून सामान्य लोकांना बोलावण्यात आले होते आणि त्यांच्या लाइव्ह वोटिंगनुसार हे एव्हिक्शन झाल्याची माहिती दिली जात आहे. ही मतदान प्रक्रिया आणि एव्हिक्शन आज ६ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवली जाणार आहे. यामुळे आता शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालीन भनोत, प्रियंका चहर चौधरी आणि अर्चना गौतम हे बिग बॉसच्या १६ व्य सीजनचे टॉप ५ स्पर्धक ठरले आहेत. येत्या १२ फेब्रुवारी रोजी या शोचा फिनाले रंगणार आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostNimrit AhluwaliaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group