Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मैं खिलाडी.. तू ..’; अक्षय- टायगरच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 3, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tiger_Akshay
0
SHARES
84
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन्ही बडे कलाकार लवकरच आगामी चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाची चर्चा तर सोशल मीडियावर आहेच. पण सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे ती टायगर आणि खिलाडीच्या भन्नाट केमिस्ट्रीची. नुकताच ‘मैं खिलाडी.. तू अनाडी’ या गाण्यावर अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये फिट आणि फाईन कलाकारांमध्ये ५५ वर्षीय अक्षय कुमारची बरोबरी फार कमीच कलाकार करू शकतात. अक्षयच्या एनर्जीसमोर टिकणं फार कठीण. या वयातही त्याचा सक्रियपणा नेहमीच चकित करतो. यावेळी टायगर श्रॉफने मात्र अक्षय कुमारला सॉलिड टक्कर दिली आहे. त्यामुळे त्यांचा हा डान्स व्हिडीओ एकदम दमदार, मोस्ट एनर्जेटिक आणि फुल्ल ऑन एंटरटेनमेंट देणारा ठरला आहे. या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांनी विशेष पसंती दिली आहे आणि व्हिडीओ व्हायरल केला आहे.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा आगामी सिनेमा ‘सेल्फी’मधले गाणे ‘मैं खिलाडी’ यावर हा डान्स व्हिडीओ बनविण्यात आला आहे. अक्षय आणि टायगरने हुक स्टेप करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनाही भावला आहे. सेल्फी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, डायना पेंटी, नुसरत भरूचा आणि इमरान हाश्मी हे कलाकार दिसणार आहेत. यातील ‘मै खिलाडी.. ‘ हे गाणे १९९४ साली रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या ‘मै खिलाडी तू अनाडी’ या सिनेमातील गाण्याचे हे रीमेक व्हर्जन आहे. राज मेहता दिग्दर्शित ‘सेल्फी’ हा सिनेमा येत्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: akshay kumarBollywood Upcoming MovieSelfieetiger shroffViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group