Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारने आणला ‘नागीण डान्स’ पुन्हा ट्रेंडमध्ये!

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | २७ डिसेंबर २०१९ रोजी रिलीज होऊ घातलेल्या ‘गुड न्यूझ’ चित्रपटातील आणखी एक गाणं थोड्या वेळापूर्वी युट्युबवर रिलीज झाले आहे. या गाण्यात बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा फेमस ‘नागीण डान्स’ व्हायरल करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

एका लग्नसमारंभात कियारा अडवाणी, दिलजीत डोसांझ आणि पंजाबी गायक सुखबीर त्याच्याच ‘सौदा खरा खरा’ या जुन्या गाण्यावर ताल धरताना दिसतात. अक्षय कुमार या गाण्यात अर्ध्यानंतर एंट्री घेतो आणि नवरदेवासोबत एनेर्जीटिक नागीण डान्स सुरु करतो. घोड्यावर बसून अक्षयने वयाच्या पन्नाशीत केलेला नागीण डान्स प्रेक्षकांना त्याच्या फिटनेसची दाद देण्यास भाग पाडतो.

Leave a Reply

%d bloggers like this: