Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

॥सदा सौभाग्यवती भवः॥ ‘अक्षया हार्दिक जोशी’ने शेअर केला लग्नानंतरचा पहिला सेल्फी; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshaya_Hardeek
0
SHARES
3.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून रील लाईफ संसार थाटणारे राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच मराठी कलाविश्वात प्रसिद्ध कलाकार जोडपे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी नुकतीच रिअल लाईफ लग्नगाठ बांधली आहे. आता त्यांचा खराखुरा संसार सुरु झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

शुक्रवारी २ डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षयाने पुण्यात पारंपरिक शाही पद्धतीने लग्न केले. यानंतर आता अक्षयाने सोशल मीडियावर लग्नानंतरचा पहिला सेल्फी शेअर केला आहे आणि सोबत एक नोट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

या फोटोमध्ये अक्षयाने हिरवी साडी नेसली आहे. कपाळावर लाल टिकली आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय. तर हार्दिकने अतिशय साधा असा कुर्ता परिधान केला आहे. दोघेही अत्यंत आनंदी आणि गोड दिसत आहेत. अक्षयाने या फोटोसोबत एक पोस्ट लिहली आहे आणि त्यात तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

तिने लिहिलंय, ‘राणा – अंजलीवर तुम्ही भरभरून प्रेम केले, अगदी अपेक्षेपेक्षा जास्त. आमच्यावरही प्रेम केलंत. आमच्या लग्नामध्ये चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम आणि एकूणच निर्माण झालेलं सकारात्मक वातावरण पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आता आमचं नवं आयुष्य सुरु होत आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तसेच लग्नाचे आणखीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करू लवकरच.’

View this post on Instagram

A post shared by WeChitra Media (@wechitramedia)

हार्दिक आणि अक्षयाने मालिकेसाठी बरीच वर्षे एकत्र काम केलं. दरम्यान त्यांचा जीव कधी एकमेकांत गुंतला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. अखेर परिवाराच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं आणि त्यांनी कायमची एकमेकांसोबत रेशीमगाठ बांधली.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

याच वर्षात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी त्यांनी गुपचूप पण मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा केला होता. साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Tags: Akshaya DeodharHardeek JoshiInstagram PostNewly MarriedViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group