Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘डबल XL’, ‘फोन भूत’, ‘मिली’ आमने सामने; कोण मारणार बाजी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज शुक्रवार असून आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही ग्लॅमरस अभिनेत्रींचे कमाल चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘डबल XL’ हा चित्रपट समाविष्ट आहे. सोबतच बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा ‘फोन भूत’ आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘मिली’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत. एकंदरच काय तर एकाच दिवशी ३ दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आज एकदम चुरशीची लढत सुरु होतेय म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट वजनाने जाड पण मोठी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दोन तरुणींचा आहे. अतिशय वेगळं आणि रोजच्या जीवनात कुठे ना कुठे प्रचिती येणार हे कथानक आहे. वाढलेलं वजन या मुलींसाठी त्यांच्या करिअरबाबत एक मोठी समस्या होऊ लागतं. पण यावर त्या सक्षमपणे मात करतात असे हे जबरदस्त कथानक आहे. हा चित्रपट कॉमेडी जॉनरचा आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

तर अभिनेत्री कॅटरिना कैफचा फोन भूत हा चित्रपट हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार देखील अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. कॅटरिना पहिल्यांदाच या चित्रपटातून एका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

याशिवाय बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा चित्रपट देखील आजच रिलीज होतो आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट मल्याळम चित्रपट हेलनचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवीने दमदार अभिनय केला असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच या चित्रपटात जान्हवीसोबत सनी कौशलही आहे. मिली चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. आता सोनाक्षी सिन्हा- हुमा कुरेशी, कॅटरिना कैफ का जान्हवी कपूर..? कोण बाजी मारणार असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. आज प्रेक्षक कोणाला किती प्रतिसाद देतात यावरून हे कळेलच. पण मीडिया रिपोर्टनुसार सोनाक्षी आणि तूमच्या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळू शकते.

Tags: Double XLHuma Qureshijanhavi kapoorkatrina kaifPhone Bhootsonakshi sinha
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group