Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऑरेंज ड्रेसमध्ये झळकली बॉलिवूडची पिग्गी चॉप्स; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in सेलेब्रिटी, Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ
Priyanka Chopra
0
SHARES
104
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स तब्बल ३ वर्षानंतर नुकतीच तिच्या मायदेशी अर्थात आपल्या भारतात परतली आहे. कामासाठी पुन्हा एकदा ती मुंबईत आली आणि तिच्या नेहमीच्या सगळ्या स्पॉटवर ती गेल्याचे दिसून आले. तेच हॉटेल, तोच नरिमन पॉईंट.. तोच सी लिंक. सगळं काही तेच. फक्त खूप दिवसांनी परतल्यानंतर प्रियंकाला मात्र सगळ्याच गोष्टींचं कुतूहल वाटू लागलं आहे. यामुळे ती जिथे जाईल तिथे फोटो क्लिक करून शेअर करत आहे. नुकतीच ती एका ठिकाणी स्पॉट झाली होती. यावेळी तिने परिधान केलेला ऑरेंज आऊटफिट कमालीचा सुंदर होता आणि तिचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबईत दाखल झाल्यापासून प्रियांकाने आपल्या कामाला लगेच सुरुवात केली आहे. आतापर्यंत तिने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. नुकतीच प्रियांका मुंबईतील एका मोठ्या हाॅटेलबाहेर स्पाॅट झाली होती. यावेळी तिने डीप नेक ऑरेंज फिट आणि फ्लेअर ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये साहजिकच देसी गर्ल प्रियांका कमालीची सुंदर दिसत होती. यावेळी तिने कॅमेऱ्याकडे पाहून अनेक पोज देखील दिल्या. इतकेच काय तर तिने पॅपराझींसोबत हिंदीमध्ये छान गप्पाही मारल्या. तिचा हा लूक आणि अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

प्रियांकाचे या आऊटफिटमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियांकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना आणि अन्य नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. सध्या प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही सिने इंडस्ट्रीसाठी काम करत आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दोन्ही बाजूने प्रचंड आहे. सध्या ती भारतात किती दिवस असणार आहे..? याबाबत कोणतीही अपडेट तिने दिलेली नाही. मात्र मुंबईत आल्यापासून तिचे शेड्युल प्रचंड व्यस्त असल्याचे दिसत आहे.

Tags: Bollywood ActressPriyanka Chopraviral bhayaniViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group