Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन ठरले सर्वांत आदरणीय सेलेब्रिटी तर आलिया सर्वांत आकर्षक ; पहा संपूर्ण यादी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | जपानधील प्रसिद्ध रकुतेन Rakuten या एजन्सीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं असून त्यातून विविध सेलिब्रिटींना त्यांच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’नुसार किताब मिळाला आहे. TIARA रिसर्चनुसार, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे भारतातील सर्वांत विश्वसनीय व आदरणीय सेलिब्रिटी ठरले आहेत. तर अभिनेत्री आलिया भट्ट ही सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी ठरली आहे. फक्त चित्रपटच नाही तर क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचाही या यादीत समावेश आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सर्वांत वादग्रस्त सेलिब्रिटी ठरला आहे.तर भारतीय ज्या सेलिब्रिटीला सर्वाधिक ओळखतात, तो ठरला आहे आयुषमान खुराना. त्याच्या मागोमाग विकी कौशल आणि कतरिना कैफचा क्रमांक आहे. सर्वांत वादग्रस्त सेलिब्रिटी कपल ठरलंय आलिया भट्ट आणि रणबीर कपूर.

२३ शहरांतील ६० हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. एकूण १८० सेलिब्रिटींना विविध किताब त्यात देण्यात आले. त्यातील निवडक यादी पुढीलप्रमाणे-

India’s Most Respected: अमिताभ बच्चन

Celebrity India Identifies with the most: आयुषमान खुराना

India’s Most Controversial: हार्दिक पांड्या

India’s Most Attractive: आलिया भट्ट

India’s Most Appealing: अक्षय कुमार

India’s Most Trendy: विराट कोहली

India’s Most Beautiful: दीपिका पदुकोण

India’s Most Versatile: नवाजुद्दीन सिद्दीकी

India’s Most Seductive: राधिका आपटे

India’s Most Down to Earth: महेंद्रसिंह धोनी

India’s Most Sexy: प्रियांका चोप्रा

India’s Most Reliable: सायना नेहवाल

India’s No 1 Heartthrob: रणबीर कपूर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.

%d bloggers like this: