Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

छोटे बच्चे हो क्या..?; विचित्र हावभावातील फोटोंमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Amitabh Bachchan
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन हे कितीही व्यस्त असले तरीही वेळ काढून सोशल मीडियावर सक्रिय राहतात. आपल्या चाहत्यांशी विविध विषयांवर चर्चा करतात, आपले विचार मांडतात, सुविचार आणि नवनवीन लुकदेखील शेअर करतात. सध्या सोशल मीडिया ट्विटरवरील त्यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जीभ दाखवत एक विचित्र हावभाव प्रकट करणारे फोटो आणि त्यावर कॅप्शन लिहिले आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

T 4455 – ज़बान को शब्दों की ज़रूरत नहीं होती ! कई बार वे खुद ही बोल देती हैं !! 🤣🤣🤣 pic.twitter.com/vsafMwfMiX

— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 30, 2022

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडलवर स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी मस्त कॅप्शन सुद्धा दिलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘जिभेला व्यक्त व्हायला शब्दांची गरज नसते, कितीतरा वेळा शब्दांविना ती खूप गोष्टी बोलून जाते.’

कल तभी आपकी पत्नी बोल गई थी

— सतीश कुमार✍️@satish1930… (@satish1930) October 30, 2022

अमिताभ यांचं हे ट्विट आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा अंदाज प्रचंड भावला आहे. तर दुसरीकडे इतर युजर्सना मात्र या फोटोंमध्ये काहीही रस नाही. अनेकजण अमिताभ यांना ट्रोल देखील करत आहेत.

यही बचा था अब देखने के लिए 🤔

— Parbodh K Gupta (@pkmahajan70) October 30, 2022

अमिताभ यांच्या ट्विटवर अपेक्षेप्रमाणे अनेकांनी रिट्विट करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर काही चाहत्यांनी मजेशीर कमेंट शेअर केल्या आहेत. तर काहींनी अमिताभ यांचा अंदाज आवडल्याचे म्हटले आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी मात्र अमिताभ यांच्या या अंदाजाची चेष्टा केली आहे.

Aur bina shaadi ke naatin ke bacche bhi paida karwa dete hain? Besharam.

— Nks (@Nksindian) October 30, 2022

एकानं तर थेट कुटुंबावर कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘तुमच्यापेक्षा तुमच्या बायकोची जीभ तिखट आहे…बोलायला लागली तर…,तुमच्या जीभेत दम नाही’.

Jaya auntie ki jubaan bhi, kuch bhi bol deti hai aajkal..

— Rohit Jaiswal (@Rohit_hai_naam) October 30, 2022

तर दुसऱ्याने लिहिलंय कि, ‘हे तेच आहेत ज्यांची पत्नी नातीला बिना लग्नाची मुलं जन्माला घालायला सांगते..बेशरम’

सर इसी "जुबान" से गुजरात में थोड़ी देर पहले 60 लोगों की मौत पर दुःख प्रकट करने वाला ट्वीट कर देते तो अच्छा लगता।🙏🙏

— Rajkumar swami vlogs (@swamiraj636) October 30, 2022

इतकेच नव्हे तर एका युजरने अमिताभ यांनी गुजरातमधील घटनेवर दुःख व्यक्त न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बहुत बड़ा हादसा है सर जबान भी दुख प्रकट नहीं कर सकता 😢😢😢 pic.twitter.com/Gkgz5sXqml

— Gupta Ji (@GuptaJi12848727) October 30, 2022

त्याने लिहिलंय कि, ‘याच जिभेने जर गुजरातमध्ये थोड्यावेळापूर्वी ६० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यावर दुःख व्यक्त केलं असतं तर चांगलं वाटलं असत.’

Tags: Amitabh Bachchanbollywood actorSocial Media TrollingTwitter PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group