Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

घरावरून इंग्रजांचं विमान गेलंय का..?; मराठी शब्दांच्या विदेशी उच्चारामुळे अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Fadnavis
0
SHARES
3.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचाही समावेश आहे. सोशल इंडियावर पतंग उडवितानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांचे मराठी भाषेतील शाब्दिक उच्चार ऐकून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय. अमृता यांनी पतंग उडवतानाचा हा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे ! मकर संक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!’.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

या व्हिडिओमध्ये त्या पतंग उडवताना म्हणतात कि, ‘मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’. यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे शब्दोच्चार चुकीचे असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘आम्ही तीळगूळ घेऊन गोड गोड बोलूचं ओ पण तुम्ही तर मराठीमध्ये नीट बोला’. तर अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘अफ्रिके चा पाहुना येऊन गेला वाटते रात्रि घरी शुभेच्छा द्यायला’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘असल्या कपड्यात असते का संक्रात. नवरा तर हिंदुत्वाच्या बोंबा मारतोय’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘मँडम सगळं सहन करू पण मराठी मराठीचा मान ठेऊनच बोला… आणि हो मी भाजपा समर्थक आहे त्यामुळे विरोधक बोलतो आहे असं समजू नका.

अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांचे अलीकडेच प्रदर्शित झालेले गाणे ‘मूड बना लिया’ हेदेखील सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता फडणवीस यांचा गाण्यातील वेस्टर्न लूक त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. हे गाणे अनेक नेटकऱ्यांनी पसंत केले आहे तर अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच ४१ मिलियन व्ह्यूज पार करून गेले आहे आणि सोशल मीडियावर चौथ्या क्रमांकावर हे गाणे ट्रेंड होत आहे.

Tags: Amruta FadanvisInstagram PostSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group