Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमृता खानविलकरने साजरा केला पती हिमांशू चा वाढदिवस; गेली या ठिकाणी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2021
in फोटो गॅलरी, रिलेशनशिप, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Amruta & Himanshu
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत वाजले की बारा म्हणत, अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिक प्रेक्षकांना अक्षरक्षा वेड लावले. मराठी सिनेमात आपल्या नृत्याची आणि अभिनयाची जादू करणाऱ्या अमृताचा विवाह हिमांशू मल्होत्रा या अभिनेत्यासह २०१५ साली झाला. नुकताच हिमांशूचा ३९वा वाढदिवस झाला. त्यासाठी अमृता आणि हिमांशु वैष्णो देवीला गेले आहेत. हिमांशुने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Himanshu ASHOK Malhotra (@himanshuashokmalhotra)

इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोच्या सेटवर अमृता व हिमांशू एकमेकांना भेटले होते. हिमांशू पंजाबी तर अमृता मराठी अशी हि जबरीया जोडी इंडस्ट्रीट परफेक्ट कपल म्हणून ओळखली जाते.दोघांचेही एकमेकांवर असणारे प्रेम ते नेहमीच दर्शवित असतात. हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करणारा नट असून त्याने पत्नी अमृतासह नच बलिये या डान्स रिऍलिटी शोचे विजेतेपदसुद्धा पटकावले होत.

View this post on Instagram

A post shared by Himanshu ASHOK Malhotra (@himanshuashokmalhotra)

करिअरच्या सुरुवातीस एक डान्सर म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर, आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येदेखील तिने आपल्या नृत्याची आणि अभिनयाची शैली प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केली आहे. ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’, ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात काम केले आहे.

Tags: Amruta KhanvilkarBollywood MoviesHimanshu MalhotraMarathi Actressnach baliyeRelationship
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group