Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Anjali Arora म्हणजे Sunny Lione चं देसी व्हर्जन; MMS लिकनंतर ‘कच्चा बदाम’ गर्ल हाजी आलीत, लोकांनी…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in बातम्या, गरम मसाला, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Anjali Arora
0
SHARES
83
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । लॉकअप या रिअॅलिटी शोची स्पर्धक असलेली अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) एका व्हायरल सेक्स क्लिपमुळे खूप वादात सापडली असून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कच्चा बदाम या गाण्यावर डान्स करणारी अंजली नुकतीच हाजी अलीच्या दर्ग्यात चादर चढवण्यासाठी पोहोचली होती. तिचा हाजी अली दर्ग्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये हि तर सनी लिओनीचं देसी व्हर्जन असल्याचं एका युजरने म्हटलं आहे. तर काहींनी MMS लीक नंतर हाजी आलीत तिला पाहून आपला संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकतीच अंजली अरोराने एका दर्ग्याला भेट देऊन चादर चढवली. व्हायरल एमएमएस नंतर अंजलीला धार्मिक स्थळावर पाहून अनेकांचा पारा चढला आहे. काही दिवसांपूर्वी एक MMS व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर हा व्हिडीओ अंजलीचाच असल्याचं अनेकांनी म्हटलं होता. मात्र या व्हिडीओ असणारी मुलगी मी नसून दुसरे कोणीतरी आहे. मला बदनाम करण्यासाठी कोणीतरी सदर व्हिडीओ व्हायरल केला आहे असं स्पष्टीकरण अंजलीने याबाबत बोलताना दिले होते. (Anjali Arora)

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

कच्चा बदाम गर्ल ला (Anjali Arora) पाहून लोक भडकले –

अंजली अरोराची ती सेक्स क्लिप लीक झाल्यापासून ती चर्चेत आहे. नुकतीच हाजी अलीच्या दर्ग्यात पोहोचलेली अंजली पारंपारिक लूकमध्ये दिसली. यावेळी तिने पंजाबी ड्रेस घातला होता आणि केस मोकळे सोडले होते.

 

यादरम्यान अंजलीने फोटोग्राफर्सना जबरदस्त पोज देत चाहत्यांची मनं जिंकली. मात्र अंजलीला या घटनेवरून सोशल मीडियात ट्रॉलर्सचा सामना करावा लागत आहे. अंजलीच्या व्हिडीओवर एकाने कमेंट करून लिहिले – हे पाहून आता मला त्या व्हिडिओचा सीन आठवत आहे. तर दुसर्‍याने लिहिले – तुम्ही हे तुमच्या डोक्यात का घालत आहात? ही कोणती नायिका आहे?. तर एक म्हणाला – तुझा MMS चांगला होता. एका युजरने तर कहरच केला आहे. अंजली अरोरा म्हणजे सनी लिओनीचा देसी व्हर्जन असल्याचं तिनं म्हटलंय. “पोर्न स्टार सेलिब्रिटी कशी बनते? अरे हो समजले, ती सनीची देसी व्हर्जन आहे.” अशी कमेंट त्या युजरने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

 

सेक्स व्हिडिओ लीक झाल्यानंतर अंजली अरोरा रडली

लीक झालेला एमएमएस व्हिडिओ व्हायरल होताच, हा वाद पाहून अंजलीला (Anjali Arora) अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ती म्हणाली होती कि, तिलासुद्धा एक कुटुंब आहे आणि या सर्व गोष्टींचा सगळ्यांवर परिणाम होतो. सोशल मीडियावर लाईक्स, व्हिव मिळविण्यासाठी लोकांनी व्हायरल व्हिडिओमध्ये तिचे नाव वापरले आहे. सदर व्हायरल व्हिडिओत आपण नसल्याचं स्पष्टीकरणही अंजलीने यापूर्वी दिलेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

Tags: Anjali AroraCelebrityMMSSunny Leoneviral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group